Contributed byजितेंद्र खापरे | 23 Dec 2024, 8:56 pm
भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींवर टीका केली. राहुल गांधी म्हणजे फार बिघडलेली केस आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. राहुल गांधी परभणी घटनेचं राजकारण करण्यासाठी आले आहेत, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. राहुल गांधी शांत झालेल्या परिस्थितीला अशांत करण्यासाठी महाराष्ट्रात आलेत, असा आरोप बावनकुळेंनी केला आहे.