BJP : पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला मंचावर नाट्यमय घडामोडी, अखेर गुंड मयूर शिंदे याचा भाजपप्रवेश रद्द
ठाण्यात आज भाजपच्या गोटात अतिशय नाट्यमय घडामोडी घडल्या. कुख्यात गुंड मयूर शिंदे याचा आज भाजपाच पक्षप्रवेश होणार होता. पण या कार्यक्रमाकडे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी पाठ फिरवली आणि मयूर शिंदेचा पक्षप्रवेश…
‘Ravindra Chavan माझ्या मोठ्या भावाप्रमाणे’, आमदार निलेश राणे यांचं वक्तव्य, दोघांची दिलजमाई
मालवण नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार निलेश राणे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यात प्रचंड राजकीय संघर्ष बघायला मिळाला. पण विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही नेत्यांमध्ये दिलजमाई झाल्याचं बघायला…
‘शेवटी बाप तो बापच असतो’, रविंद्र चव्हाण यांच्यासमोर उदय सामंत यांच्याकडून शिंदेंचं कौतुक
डोबिंवलीत आज विकासकामांचं भूमीपूजन पार पडलं. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार श्रीकांत शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण उपस्थित होते. या कार्यक्रमात उदय सामंत यांनी मोठं…
‘दोन नंबर तो दोन नंबरच असतो, त्याला किंमत नसते’, रविंद्र चव्हाण यांच्या वक्तव्याची राजकारणात जोरदार चर्चा
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी विटा नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारावेळी जे वक्तव्य केलं त्याची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सांगली : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष…
अंबरनाथमध्ये पुन्हा ‘ऑपरेशन लोटस’ विरुद्ध ‘ऑपरेशन धनुष्यबाण’, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतरही महायुतीत कुरघोडी थांबेना
भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आपापल्या पक्षात प्रवेश देण्यावरुन सुरु झालेला वाद आता थांबेल, असं वाटत असताना आता पुन्हा तशाच घडामोडी घडताना दिसत आहेत. विशेष म्हणजे…
आपल्या पिढीसाठी एकच विचार भाजपचं १०० टक्के सरकार; डोबिंवलीत रविंद्र चव्हाणांची फिल्डिंग!
Maharashtra Times•23 Nov 2025, 2:42 pm Follow डोंबिवली पश्चिमेतील कार्यक्रमात भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे नागरिकांना आवाहन.आपल्याला सर्वांना आपल्या पुढच्या पिढीची चिंता भविष्याची करायची आहे, लोकांच्या नाही.नगरसेवकांच्या तर नाहीच…
दोन अलिखित नियम मोडीत, भाजपनं नेत्यांची फौज उतरवली; भाईंचा ‘तो’ अंदाज चुकतोय?
ठाण्यात एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाणारा हा गड आता भाजपने काबीज केला आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून स्वतःची ताकद दाखवली असली तरी, आता त्यांना ठाण्यातूनच भाजपचे आव्हान मिळत…
महाशक्ती पाठिशी ते महाशक्ती लागली पाठी! शिंदेसेना अडचणीत; भाईंकडे आता एकच पर्याय
राज्यातील सत्ताधारी महायुतीत भाजप आणि शिंदेसेनेमध्ये तणाव वाढला आहे. भाजपने शिंदेसेनेच्या नेत्यांना आपल्याकडे खेचल्याने शिंदेसेनेचे मंत्री नाराज झाले असून त्यांनी कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठाणे/नवी दिल्ली: राज्यातील…
ठाण्यात रविंद्र, मंत्रालयात देवेंद्र; CMच्या एका खेळीनं शिंदेसेनेत खळबळ; तोच खेळ पुन्हा सुरु
शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. मात्र, आता भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून शिंदेसेनेला निधी मिळण्यात अडचणी येत आहेत. स्थानिक पातळीवरही भाजपचे रविंद्र चव्हाण शिंदेसेनेला शह देत आहेत. (फोटो– महाराष्ट्र…
भाजपपुढे निभाव लागेना, एकनाथ भाईंनी मोर्चा वळवला; राज ठाकरेंच्या खंद्या शिलेदाराची गोची
भाजपच्या आक्रमक पक्षविस्तारामुळे शिंदेसेना बॅकफूटवर गेली आहे. ठाण्यात भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी शिंदेसेनेच्या माजी नगरसेवकांना पक्षात घेतले, ज्यामुळे अस्वस्थता पसरली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठाणे: भाजपच्या आक्रमक पक्षविस्तारामुळे शिंदेसेना…