Beed Crime : अजित पवार गटाच्या नेत्यावर 5-6 जणांचा मध्यरात्री भीषण हल्ला, तरुणाला मारहाण करतानाचा व्हिडिओ झाला होता व्हायरल
Beed Crime News : बीड जिल्ह्याच्या परळीत राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते संजय जाधव यांच्यावर ५ ते ६ अज्ञात इसमांनी कोयत्याने सपासप वार करून जीवघेणा हल्ला केला. या भीषण हल्ल्यात…
Walmik Karad : अस्वस्थ वाटू लागल्याने उपचार, वाल्मिक कराडची रुग्णालयातून पुन्हा जेलमध्ये रवानगी, नेमकं काय झालं होतं?
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडची जिल्हा कारागृहात पुन्हा रवानगी करण्यात आली आहे. कराडला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्याचे सर्व वैद्यकीय अहवाल…
भावाला पासवर्ड पाठवला, डॉ दाभाडेंनी जीव दिला; अंत्यविधीनंतर दादाने फोन उघडताच धक्का, शरीरसंबंधाला प्रवृत्त करत टोक गाठलं
Dr Mandar Dabhade Death Case : डॉ मंदार दाभाडे यांची एका सहकाऱ्याच्या घटस्फोटित बहिणीसोबत ओळख होती. तिने मंदार यांना स्वतःचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि चॅट्स पाठवत शरीरसंबंधांसाठी प्रवृत्त केलं होतं. त्यानंतर…
Beed Accident : व्यवसायातून घर सावरणार होता पण नियतीला ते मान्य नव्हतं, शिवाई बस-दुचाकीच्या धडकेत एकुलता एक लेक गेला; आई-वडिलांचा आक्रोश
अंबाजोगाई-लातूर रस्त्यावर शिवाई बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली आहे. बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात २३ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. आई-वडिलांच्या एकुलत्या एक मुलावर काळाने झडप घातली आहे. अंबाजोगाई…
Beed Crime : मस्साजोगमध्ये एकाचवेळी 7-8 घरांवर दरोडा, दिवंगत सरपंच संतोष देशमुखांच्या घरावरही चोरट्यांचा डल्ला
बीडमधील दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या घरी मध्यरात्रीच्या सुमारास घरफोडी झाली आहे. संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनीदेखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान ही घरफोडी नेमकी का झाली याचा…
डॅशिंग IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना मातृशोक, आई आसराबाई मुंढे यांचे निधन, एका कष्टाळू पर्वाचा अस्त
डॅशिंग IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन झाले आहे. एका कष्टाळू पर्वाचा अस्त झाला आहे. आसराबाई यांनी खूप प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत संसाराचा गाडा समर्थपणे ओढला.…
Shiv Sena Leader Arrested : पोलिसांना चकवा देत 10 वर्ष राजकारणात सक्रिय; शिवसेनेचा बडा नेता अखेर अटकेत
दहा वर्षांपासून पोलिसांना चकवा देत मोकाट फिरणाऱ्या एका बड्या राजकीय चेहऱ्याला अखेर बेड्या ठोकल्या गेल्या आहेत. बीड पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाचे अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष बाबू शेठ टायरवालेला अटक केली आहे, वाचा…
Beed Accident : कीर्तनकार ह.भ.प. श्रीहरी महाराज पुरी यांच्या पत्नी आणि मुलाचा कार अपघात, माय-लेकाचा होरपळून मृत्यू
बीडच्या आष्टी तालुक्यातील कापसी फाट्यावर भीषण अपघात झाला आहे. भरधाव टिप्परच्या धडकेमुळे कारने पेट घेतल्याने ह.भ.प. श्रीहरी महाराज पुरी यांच्या पत्नी आणि मुलाचा गाडीतच होरपळून मृत्यू झाला. कीर्तन सुरू असतानाच…
तारकेश्वर गडाचे महंत ह.भ.प. आदिनाथ महाराज शास्त्रींनी स्वतःचं जननेंद्रिय छाटलं, उपचार सुरु, भक्तांसाठी व्हिडिओतून संदेश
Beed News : चिंतेत पडलेल्या भक्तांना स्वतः महाराजांनी संदेश देत दिलासा दिला आहे. माझी तब्येत आता चांगली असून कोणीही काळजी करु नका, मी लवकरच गडावर येणार आहे, असा संदेश आदिनाथ…
Beed Crime : बीडमध्ये घरात झोपलेल्या महिलेला उचलून नेत अत्याचार, नंतर नराधमाने पीडितेला गावच्या चावडीवर बांधलं
बीडमध्ये अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका विवाहितेला घरातून उचलून नेत गावाबाहेर अत्याचार करण्यात आला. त्यानंतर तिला गावच्या चावडीवर बांधून ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे…