• Mon. Jun 8th, 2026

    फसवणूक

    • Home
    • तेलही गेले अन् तूपही गेले; मुदत ठेवीवर जास्तीच्या परताव्याचे आमिष, पावणे चार कोटींना चुना

    तेलही गेले अन् तूपही गेले; मुदत ठेवीवर जास्तीच्या परताव्याचे आमिष, पावणे चार कोटींना चुना

    धाराशिव : इतर बँकापेक्षा आमच्या बँकेमध्ये जास्तीचे व्याजाची रक्कम देण्यात येणार असल्याचे आमिष दाखवून बीड येथील एका मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडीट सोसायटीने भूम तालुक्यातील एका ६५ वर्षीय व्यक्तीला मुदत ठेव…

    बँकेत खाते उघडण्यासाठी गेल्या, तिथेच झाली ओळख, एवढ्याशा ओळखीवर केली १९ लाखांची फसवणूक

    नागपूर : एचडीएफसी बँकेत व्यवस्थापक असल्याचे सांगून महिलेला १९ लाख ६७ हजार रुपयांनी गंडा घालण्याची गंभीर घटना नागपुरात घडली आहे. याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी दाम्पत्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. रिंकेश रूपचंद…

    नागपुरात धक्कादायक प्रकार; युवकाला तिघांनी २५ लाखांचा गंडा घातला, ठगांत महिलेचाही समावेश

    नागपूर : गुंतवणूक केल्यास दोन दिवसांत सव्वा कोटी रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवून महिलेसह तिघांनी युवकाला २५ लाखांनी गंडा घातला. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून ठकबाजाला अटक केली.पराग…

    मंत्रालयात, रेल्वेत मोठ्या जागेवर नोकरीचे आमिष, तिघांनी जळगावातील कुटुंबाला २२ लाखांना गंडवले

    जळगाव : मंत्रालयात तसेच रेल्वेत मोठ्या जागेवर सरकारी नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवत जळगाव शहरातील शिवकॉलनी येथील एका कुटुंबाची तब्बल २२ लाखांना फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी…

    You missed