• Mon. Nov 25th, 2024

    नाशिक न्यूज

    • Home
    • जातीच्या वेदना बोलत आहे, विरोधात गेले तर सुट्टी नाही, ४० दिवसांत आरक्षण मिळवणारच, मनोज जरांगे यांचा निर्धार

    जातीच्या वेदना बोलत आहे, विरोधात गेले तर सुट्टी नाही, ४० दिवसांत आरक्षण मिळवणारच, मनोज जरांगे यांचा निर्धार

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक: ‘मराठा ओबीसीत आल्यामुळे ओबीसींच्या संख्येचा प्रश्न निर्माण होणार नाही. आम्ही पूर्वीपासून त्यांच्यातच आहोत. आमचं वावर सध्या त्यांच्याकडे आहे ते आम्ही आता परत मागत आहोत. छगन भुजबळ…

    देशात झुंडशाहीने कायदे बदलता येत नसतात, भुजबळांनी सत्य अधोरेखित केले: सुधीर मुनगंटीवार

    म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक:‘ओबीसीं’चे नेते छगन भुजबळ यांनी देशात झुंडशाहीने कायदे बदलता येत नसल्याचे सत्यच अधोरेखित केले आहे. त्यामुळे ते वातावरण दूषित करीत आहेत असे म्हणता येणार नाही, असे…

    पुठ्ठ्याच्या कंपनीत अचानक भीषण आग, सिलेंडरचाही स्फोट, कोट्यवधींचे नुकसान, नागरिकांमध्ये भीती

    म. टा. वृत्तसेवा, मनमाड: येथील नगरचौकी भागात असलेल्या डीजीआरएस टेक्नोपॅक या पुठ्ठ्याच्या कंपनीला शुक्रवारी सकाळी भीषण आग लागून कंपनीतील सर्व यंत्रसामग्रीसह कच्चा माल आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. यात दहा ते बारा…

    तुमच्या मुलाने मुलीला किडनॅप करुन अत्याचार केलाय, तरुणाच्या आईला फोन करत पैशांची मागणी अन्…

    म. टा. वृत्तसेवा, मनमाड: ‘तुमच्या मुलाने एका मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला असून, आम्ही त्याला ताब्यात घेतले आहे. आमच्या खात्यावर ताबडतोब ऑनलाइन पैसे पाठवा, अन्यथा मुलाचे हात पाय तोडू,’…

    मोदींच्या खांद्यावरुन शाल घसरली, शिंदेंनी अलगद सावरली, पंतप्रधानांची प्रतिक्रिया लाखमोलाची

    PM Narendra Modi Nashik Tour : मोदी काहीसे वळले, अन् त्यांच्या खांद्यावरची शाल घसरली. याची जाणीव होताच, एकनाथ शिंदे यांनी अलगद ती झेलली आणि पुन्हा मोदींच्या खांद्यावर ठेवली.

    लोकसभेपूर्वीच महायुतीत बेबनाव, अहिरराव यांचा भाजपात प्रवेश, अजितदादा गटाची ‘ही’ जागा धोक्यात?

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: भाजपसह शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून लोकसभेची तयारी सुरू असताना, विधानसभेच्या संभाव्य उमेदवाऱ्या आणि भाजपमध्ये होत असलेल्या प्रवेशांवरून महायुतीत आतापासूनच बेबनाव सुरू…

    गटविकास अधिकाऱ्यांना मिळणार नवीन वाहने, जिल्हा परिषदेच्या घसारा निधीतून होणार खरेदी

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक: जिल्हा परिषदेतील जुनी झालेली १६ वाहने तसेच पंचायत समित्यांतील गटविकास अधिकाऱ्यांची सहा अशी एकूण २२ वाहने काढून टाकली जाणार आहेत. तसा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाने तयार…

    रात्रीच्या अंधारात गाईची शिकार, पण बिबट्याच ठरला ‘सावज’, रस्ता ओलांडताना अनर्थ, काय घडलं?

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक: मध्यरात्री पाणी व सावजाच्या शोधात असताना बिबट्याची नजर एका गायीवर पडली आणि त्याने तिच्यावर हल्ला करून शिकारीचा प्रयत्न केला. अतिरिक्तस्त्रावामुळे गाय मृत झाल्यावर तिला घेऊन जाण्याच्या…

    जशी संस्कृती, तशी टीका; मनोज जरांगे यांचे शिक्षण काढत छगन भुजबळांकडून जोरदार पलटवार

    म. टा. वृत्तसेवा, येवला: राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील वाकयुद्ध संपत नसल्याचे चित्र आहे. जरांगे यांनी भुजबळांवर असभ्य शब्दांत टीका केल्यानंतर भुजबळ…

    निष्काळजीपणाचा कळस! महापालिकेची महत्त्वाची कागदपत्रे रस्त्यावर, नागरिक संतप्त

    म. टा. वृत्तसेवा, मालेगाव: महापालिकेची काही कागदपत्रे शहरातील बुनकर बाजारात गोणीत बेवारस पद्धतीने आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी (दि. २०) सकाळी समोर आला. तीन गोण्यांमध्ये भरलेली ही कागदपत्रे नागरिकांना सापडली.…