• Sat. Sep 21st, 2024

नागपूर हत्या प्रकरण

  • Home
  • महिलांची वारंवार काढायचा छेड, संतापलेल्या तरुणांनी गावगुंडाला दाखवला इंगा, अन् होत्याचं नव्हतं झालं

महिलांची वारंवार काढायचा छेड, संतापलेल्या तरुणांनी गावगुंडाला दाखवला इंगा, अन् होत्याचं नव्हतं झालं

नागपूर: उमरेडमधील बेला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिखलापार येथे शुक्रवारी तीन तरुणांनी एका गावगुंडाची हत्या केली. मृतक हा रोज गावातील महिलांची छेड काढत असे. यावरून त्याची गावातील काही तरुणांशी बाचाबाची झाली.…

ईश्वर बोरकर हत्या प्रकरण, साक्षीदारांना जीवे मारण्याची धमकी, सीसीटीव्हीने बिंग फोडले

नागपूर : ईश्वर बोरकर खून प्रकरणातील आरोपींच्या नातेवाईकांनी साक्षीदारांना बळजबरीने जबानी बदलण्यासाठी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप होत आहे. साक्षीदारांना धमकावणारा आरोपी सचिन मेहरोलिया याला सीताबर्डी पोलिसांनी अटक केली आहे.…

You missed