राज ठाकरेंचा अजितदादांना सूचक सल्ला, म्हणाले, ‘काकांकडे पण लक्ष द्या’
मुंबई:गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यात पडद्यामागे गुप्तपणे वाटाघाटी सुरु असल्याची कुजबूज राजकीय वर्तुळात सुरु आहे. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांचा एक गट फोडून भाजपसोबत…
देवेंद्रजी कोणासोबत आहेत हे तरी कुठे कळतंय? अमृतावहिनींच्या प्रश्नाचा राज ठाकरेंनी निकाल लावला
मुंबई:गेल्या काही दिवसांपासून राज्यात भाजप आणि अजित पवार यांच्यात पडद्यामागे राजकीय वाटाघाटी सुरु असल्याची चर्चा सुरु आहे. या सगळ्यावर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या खास शैलीत भाष्य केले आहे. ते…
अजितदादांची बैठकीला दांडी; चंद्रकांतदादांनी एका वाक्यात हिशेब फिट्टुस केला
पुणे :पुण्यातील पाणीकपातीवर आज कालवा समितीची महत्वाची बैठक होत आहे. या बैठकीला पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे उपस्थित आहेत. या बैठकीला अजित पवार हे देखील उपस्थित राहणार होते. मात्र, अजित पवारांनी…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक सुट्टीवर का गेले, रजेची तीन कारणं काय?
मुंबई:राज्यातील सत्तांतराच्या चर्चा, त्यात अजित पवारांच्या बंडाच्या चर्चा, अशा ताज्या घटना असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टर घेऊन अचानक तीन दिवसांच्या सुट्टीवर गेल्याची माहिती समोर आलीये. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं असून…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस! राजकीय घडामोडींना वेग, नागपुरातील बॅनर्समुळे तर्कवितर्कांना उधाण
नागपूर:राज्यात राजकीय उलथापालथ सुरूच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वक्तव्यावर देशात तसेच राज्यात अनेक अर्थ काढले जात आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते…
बारसू प्रकल्पाला होणारा राजकीय विरोध खपवून घेणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना इशारा
विजयापुरा:आधी आरेला विरोध केला, मग समृद्धी महामार्गाला, मध्येच कोणत्या पोर्टला आणि आता रिफायनरीला. शांततापूर्ण आंदोलकांशी आम्ही चर्चा करू, मात्र केवळ राजकारणासाठी विरोध करणार्यांना खपवून घेणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
मुख्यमंत्री बदलण्याच्या चर्चेमुळे एकनाथ शिंदे नाराज, तडकाफडकी गावी गेले? उदय सामंत म्हणाले…
मुंबई:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपला अपेक्षित अशी कामगिरी करता न आल्याने दिल्लीत पडद्यामागे मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली सुरु आहेत, असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले होते. राऊतांच्या या दाव्यामुळे राजकीय…
बारसू प्रकल्पावरुन राजकारण तापलं, उदय सामंतांनी ते पत्र दाखवून ठाकरे गटाला कोंडीत पकडलं
मुंबई:रत्नागिरी जिल्ह्यातील प्रस्तावित बारसू रिफायनरी प्रकल्पावरून कालपासून राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. या प्रकल्पासाठी बारसू परिसरात भू सर्वेक्षण सुरु झाल्यानंतर प्रकल्प विरोधकांनी कडाडून विरोध केला आहे. यानंतर ठाकरे गटानेही त्यांच्या…
एकनाथ शिंदेंना भाजपला हवं ते करता आलं नाही, दिल्लीत मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली: संजय राऊत
मुंबई:सध्या दिल्लीत महाराष्ट्रातील मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली सुरु आहेत. या सगळ्या घडामोडी पडद्यामागे सुरु आहेत. लवकरच राज्यातील मुख्यमंत्री आणि सरकार बदलेल, असा खळबळजनक दावा खासदार संजय राऊत यांनी केला. राज्याचा मुख्यमंत्री…
काँग्रेसचा बडा नेता चंद्रशेखर बावनकुळेंच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
नागपूर:काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी सोमवारी कोराडी येथील भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची घरी भेट घेतली. देशमुख यांनी सकाळी सकाळीच बावनकुळे यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. काँग्रेस…