संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचं वेळापत्रक जाहीर, यंदा जूनमध्येच वारीचा मुख्य सोहळा
पुणे :संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात नंतर आता संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्याचं प्रस्थान रविवार दि.११जून रोजी श्रीक्षेत्र आळंदी येथून होणार आहे. माऊलींची पालखी आळंदी मंदिराच्या दर्शन मंडपातून प्रस्थान ठेवणार…
पुणेः महिन्याला चांगला परतावा मिळेल सांगत ९९ लाख भरायला लावले, मात्र प्रत्यक्षात घडलं भलतंच
पुणेः शेअर बाजारात चांगला नफा मिळवून देतो म्हणून अनेक गुंतवणूकदार शेअर बाजाराची माहिती नसलेल्या सर्वसामान्य नागरिकांना गुंतवणूक करण्यासाठी भाग पाडतात. परिणामी नागरिकांना त्याचा आर्थिक फटका बसतो. काही लोकांना शेअर बाजारात…
प्रवासी रिक्षेत बॅग विसरला; आत होतं सोने आणि पैसे, चालकाचे कृत्य पाहून तुम्हीही कौतुक कराल
भोर, पुणे: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातून माणूसकी दाखवणारी घटना समोर आली आहे. प्रामाणिकपणाचे उदाहरण देणारी ही घटना आहे. रिक्षामध्ये प्रवासी बॅग विसरला. चालकाने बॅग उघडून बघितल्यावर आता एक तोळे सोन्याची…
पाण्यावर तरंगणाऱ्या बाबांचा नेमका चमत्कार काय? पुण्यातल्या शिक्षकाने सांगितलं खरं रॉकेट सायन्स
पुणे : हिंगोलीचा पाण्यावर तरंगणारा बाबा अनेकांनी पहिला असेलच. त्यांनी केलेला दावाही तुम्ही सगळ्यांनी ऐकला असेल. मात्र, त्यांच्या या दाव्यात कोणतेही तथ्य नसून किंवा यात कोणतेही रॉकेट सायन्स नसून हे…
शर्मिलानं घोडेस्वारी केली, पुण्याचा बैलगाडा शर्यतीचा घाट गाजवला, नेटकऱ्यांमध्ये तिचीच चर्चा
पुणे : बैलगाड्यांच्या शर्यतीमध्ये फक्त पुरुषच घोडे चालवण्याचे डेरिंग करतात. मात्र, या स्पर्धेमध्ये धोके खूप असतात. हे धोके पत्करण्याचे साहस पुरुष सुद्धा करू शकत नाहीत. परंतु, या क्षेत्रात नव्याने साहस…
ना गडबड ना गोंधळ, गौतमी पाटीलचा पुण्यातील कार्यक्रम अगदी शांततेत, या गावाचं परफेक्ट नियोजन
पुणे : खेड तालुक्यातील मोहितेवाडी येथे हनुमान महाराज आणि कानिफनाथ महाराज गावच्या यात्रा उत्सवानिमित्ताने रिलस्टार गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमानंतर गौतमी पाटीलच्या शोची वेगळीच चर्चा…
राज्यात इलेक्शनचं वारं, दिग्गज आमने सामने येणार, बाजार समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी
पुणे : महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुका रखडल्या आहेत. विविध कारणांमुळं निवडणुका लांबणीवर पडल्या आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची प्रभाग रचना, ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा या वरुन…
शेतकऱ्यांची स्वप्नपूर्ती,पीकअपमधून विमानतळावर तिथून तिरुपतीला गेले,अनोख्या सहलीची चर्चा
बारामती : विमानाने एकदा तरी प्रवास करावा, अशी इच्छा बारामती तालुक्यातील बाबुर्डी गावातील शेतकऱ्यांची होती. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी तिरूपती बालाजी देवस्थानच्या दर्शनाचा दौरा या शेतकऱ्यांनी ठरवला. त्यासाठी दोन पीकअप…