• Sun. Sep 22nd, 2024

marathi breaking news

  • Home
  • Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

दोन लेकरांचा खून करुन आईची आत्महत्या सोलापूर: विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. जन्मदात्या आईने स्वतःच्या दोन लेकरांचा खुन करून स्वतः आत्महत्या केल्याची घडली आहे.विजापूर नाका पोलीस…

Marathi Breaking News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

जिम ट्रेनरवर विनयभंगासह पोक्सोचा गुन्हा सातारा : जिमसाठी आलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. याप्रकरणी जिम ट्रेनरवर सातारा शहर पोलिस ठाण्यात विनयभंगासह पोक्सोचा गुन्हा दाखल केला आहे. रामसिंग असे…

बारामतीत १५ लॉजवर पोलीस अचानक धडकले, प्रेमी युगुलं सापडली, पोलिसांनी ठरवलं, यापुढे…

बारामती :बारामती शहर व तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लॉजवर गुरुवारी (२७ एप्रिल) अप्पर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना सोबत घेत अचानक तपासणी केली. या तपासणीत काही लॉजवर महाविद्यालयीन युवक-युवती…

संपत्तीला वारस हवा, प्राध्यापकाचा विद्यार्थिनीलाच सरोगेट मदर करण्याचा प्लॅन, पत्नीचीही साथ

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठात प्राध्यापक पदाची नोकरी, उद्योग नगरीत मसाल्याचा उद्योग… दोन ठिकाणाहून येणाऱ्या गडगंज पैशामुळे शहरात मोठे घर, आलिशान गाडी.. मात्र लग्नानंतर दोन्ही मुलीच झाल्यामुळे वारेमाप संपत्तीला वारस नसल्याची खंत…

VIDEO | आलिशान कार नेणारा कंटेनर पेटला, मुंबई-अहमदाबाद हायवेवर थरार, ड्रायव्हरला समजताच…

पालघर :मुंबई- अहमदाबाद महामार्गावर बर्निंग कंटेनरचा थरार पहावयास मिळाला आहे. राष्ट्रीय महामार्गावर एका धावत्या कंटेनरला अचानक आग भीषण लागली. राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्यातील मेंढवण नजीक चिंचपाडा येथे ही घटना घडली…

शिर्डी संस्थान विश्वस्त मंडळासाठी १८ वर्षांनी प्रथमच जाहिरात, निवड प्रक्रियेत बदलाचे संकेत

अहमदनगर :शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या निवडीसाठी २००५ नंतर प्रथमच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. अलिकडे या संस्थानच्या विश्वस्त मंडळावर राजकीय नियुक्त्या केल्या जात होत्या. सत्ताधारी पक्षांकडून कोटा ठरवून पदे…

मांगिरबाबाच्या यात्रेला जाताना जाधव कुटुंबावर काळाचा घाला, तरुण जागीच ठार, ५ कुटुंबीय जखमी

जालना :मांगिरबाबांच्या यात्रेसाठी जाणाऱ्या चारचाकी आणि बसच्या अपघातात चारचाकीचा चालक ठार झाला, तर ५ जण जखमी झाले आहेत. जालना ते देऊळगाव राजा दरम्यान जामवाडी गावाजवळ ही दुर्घटना घडली. अपघातानंतर संतप्त…

रत्नागिरीत अवकाळी नसल्याने हापूस सामान्यांच्या अवाक्यात, एक पेटी आंब्याचा दर काय?

अहमदनगर :आंब्याला मोहोर आल्यापासूनच राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस होत आहे. अंतिम टप्प्यातही पावसाने आंबा बागांचे नुकसान केले. मात्र, रत्नागिरीतील बहुतांश बागा यातून वाचल्या. त्यामुळे यावर्षी हापूस आंबा सर्वसामान्यांच्या अवाक्यात…

धुळ्यात मेणबत्तीच्या कारखान्यात भीषण आग, चौघी जणींचा होरपळून मृत्यू, दोघी गंभीर

धुळे :धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या निजामपूर गावाजवळ असलेल्या चिपलीपाडा शिवार येथे एका मेणबत्ती बनवण्याच्या कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत चार महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर दोन महिला गंभीररित्या भाजल्या…

महावितरणकडून अतिरिक्त सुरक्षा ठेवींची बिलं, 'त्या' ग्राहकांना प्रीपेड मीटरचाही पर्याय

म. टा. प्रतिनिधी, पुणे :महावितरणने राज्यातील सर्व वीज ग्राहकांना एप्रिल महिन्यात वीज बिलांसोबत अतिरिक्त सुरक्षा ठेवींची बिले पाठविली असून, ती एकरकमी अथवा सहा मासिक हप्त्यांमध्ये भरता येणार आहे. आर्थिक अडचणींमुळे…

You missed