• Tue. Jun 30th, 2026

    Satara News

    • Home
    • ट्रकची उसाच्या ट्रॉलीला धडक, दाम्पत्य ट्रॉलीच्या चाकाखाली, ऊसतोड मजूर जोडप्याचा दुर्दैवी अंत

    ट्रकची उसाच्या ट्रॉलीला धडक, दाम्पत्य ट्रॉलीच्या चाकाखाली, ऊसतोड मजूर जोडप्याचा दुर्दैवी अंत

    सातारा: पुणे-बंगळुरू आशियाई महामार्गावर रायगाव फाट्यानजीक असणाऱ्या पेट्रोल पंपासमोर भुईंजकडे निघालेल्या उसाच्या ट्रॉलीला पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. यात ऊसतोड मजूर दाम्पत्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. तर ट्रकमधील…

    साफसफाई करण्यासाठी तरुण पोल्ट्री शेडवर गेला,पण विद्युत मोटारीचा शॉक लागून मृत्यू, कुटुंबाचा आक्रोश

    सातारा : पोल्ट्री शेड धुताना विजेचा धक्का लागल्याने सामाजिक कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना साताऱ्यात घडली. जावळी तालुक्यातील मोरघर येथील युवक व सामाजिक कार्यकर्ते विजय सुमंत गायकवाड उर्फ पप्पू गायकवाड…

    बेभान गर्दीने बैलांवर गुलाल उधळला, प्राणीप्रेमी अमित ठाकरे थेट गर्दीत धावत गेले अन्…

    सातारा : कोरेगाव येथे बैलगाडा शर्यतीची अंतिम फेरी पार पडल्यानंतर विजेत्या बैलगाड्यांचे मालक व समर्थक विजेत्या बैलांवर गुलाल उधळत जल्लोष करत होते. हे दृश्य पाहून अमित ठाकरे हे थेट विजेत्या…

    शिवसेना, अजित पवार आणि आता भाजपचा सातारा लोकसभेवर दावा, गोरेंच्या दाव्यानं महायुतीत नवा पेच

    Jaykumar Gore : सातारा लोकसभा मतदारसंघांवरुन महायुतीत नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघांवर शिवसेना, अजित पवार आणि भाजपनं दावा केला आहे. हायलाइट्स: सातारा लोकसभेत महायुतीत पेच अजित पवारांच्या…

    अजित पवारांचा साताऱ्यावर दावा, मविआ अलर्ट, बैठकीत महायुतीचं टेन्शन वाढणारा निर्णय

    सातारा : सध्या सातारा लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीत वाद पेटला आहे. शिवसेनेच्या हक्काच्या जागेवर भाजपने जय्यत तयार केली असतानाच अजित पवार गटानेही आपला उमेदवार देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे महायुतीतील…

    सातारा पोलिसांची दमदार कामगिरी, १८ लाखांच्या चोरीचा २४ तासात छडा, शेतकऱ्यानं मानले आभार

    सातारा : पुणे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्याला कांदाच्या विक्रीतून मिळालेली १८ लाख ६० हजार रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग चोरी करणाऱ्या तीन युवकांना २४ तासाच्या आत अटक करण्यात सातारा शहर…

    नातीच्या अपघाती मृत्यूमुळे आजोबा अस्वस्थ, अंत्यसंस्कारावेळी त्यांना ह्रदयविकाराचा धक्का…

    सातारा : रविवारी सकाळी काही तासांपूर्वीच भेटून गेलेली नात दिशाचा संगमनगर येथे ट्रकच्या खाली चिरडून मृत्यू झाल्याची बातमी समजली. त्यामुळे तिच्या चुलत आजोबांना हा धक्का सहन झाला नाही. ते अस्वस्थ…

    साताऱ्यात नगररचनाकार आणि वैद्यकीय प्रतिनिधीचं टोकाचं पाऊल, एकाच दिवशी दोन घटना शहरात खळबळ

    सातारा : दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. राजेश आत्माराम उथळे (वय ५४, रा. गुरुवार पेठ सातारा) आणि वैद्यकीय प्रतिनिधी पुष्पराज राजेंद्र चौधरी (वय…

    बिबट्याचे पिल्लू विहिरीत पडले; वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल, ताटातूट झालेल्या पिल्लाची आईजवळ घडवली भेट

    सातारा: गमेवाडी (ता. कराड) येथील उत्तम शंकर जाधव यांच्या बोडका म्हसोबा शिवारात असलेल्या विहिरीत एक बिबट्याचे पिल्लू पडले होते. बिबट्याचे पिल्लू साधारण दोन महिन्यांचे नर जातीचे होते. या पिल्लाचे बिबट्याच्या…

    कांदा विकून घरी जाताना शेतकऱ्यासोबत धक्कादायक प्रकार, चहासाठी थांबले अन् १९ लाख गमावले

    सातारा : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्याची १९ लाखांची रोकड अज्ञाताने लांबवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बेळगावहून पुण्याकडे जाताना साताऱ्यातील वाढे फाट्यावर चहापाण्यासाठी थांबलेले असताना पहाटे साडेतीनच्या…

    You missed