• Sat. Sep 21st, 2024

Marathi News

  • Home
  • रेल्वेनं करुन दाखवलं,परफेक्ट नियोजनामुळे पावसात लोकल सुरु राहिल्याचा दावा

रेल्वेनं करुन दाखवलं,परफेक्ट नियोजनामुळे पावसात लोकल सुरु राहिल्याचा दावा

म. टा. प्रतिनिधी, मुंबई : मुंबई लोकल बंद पडत नाही, तोपर्यंत पावसाळा आला असे वाटत नाही, असे वक्तव्य सर्वसामान्य मुंबईकर नेहमी करतात. यंदा मात्र मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने मुंबईकरांचा…

राजकारण्यांचं मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष त्यांना कात्रजचा घाट दाखवा, राजू शेट्टींचं आवाहन

जळगाव : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार सध्या जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, जळगाव जामोद आणि शेगाव तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान…

मुंबईत इंडिया आघाडीची बैठक कधी होणार? शरद पवारांच्या भेटीनंतर नाना पटोलेंकडून मोठी अपडेट

Nana Patole : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राज्यातील काँग्रेसचे प्रमुख नेते आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Maharashtra Live Updates: राज्यातील ताज्या घडामोडींचे अपडेटस

चौघेजण पुरात होऊन गेली, तिघं सुखरूप बचावले तर एक अजूनही बेपत्ता अकोला : अकोला जिल्ह्यात काल रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहेय. या पावसाचा फटका सर्वाधिक अकोट आणि तेल्हारा तालुक्याला बसला…

मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या घरांचा प्रश्न मार्गी लागणार, घरे कशी मिळणार? सरकारनं दिले दोन पर्याय

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे देण्यात येतील, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले. तसे आदेश त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.भाजप…

नवी मुंबईत प्रति बालाजी मंदिराचं भूमिपूजन संपन्न, दहा एकरात मंदिर उभारणी इतका येणार खर्च

नवी मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत असताना प्रति बालाजी मंदिराच्या निर्मितीसाठी नवी मुंबईतील जागा देण्याचा निर्णय झाला होता. तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रतिकृतीच्या उभारणीसाठी आज भूमिपूजन सोहळा पार पडला.…

Mumbai Metro 3 : आरे ते कफ परेड मेट्रो कधी सुरू होणार ? मुंबई मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिली महत्वाची माहिती

Mumbai Metro 3 : मुंबईतील मेट्रो ३ प्रकल्प नियोजित वेळेत सुरु होणार असल्याचं आश्वासन एमएमआरसीनं दिलं आहे. ‘जायका’नं सहकार्य केलेलं असल्यानं जपानी राजदूताकडून पाहणी करण्यात आली. हायलाइट्स: मुंबई मेट्रो ३…

सावित्रीबाई फुलेंबद्दल आक्षेपार्ह लिखाण, इंडिक टेल्सवर कारवाई करा,मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण इंडिक टेल्स या वेबसाइटवर प्रसिद्ध झाल्यानं महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. राष्ट्रवादी काँग्रेस, समता परिषद, सामाजिक संघटनांनी या वेबसाइटवर कारवाई करण्याची मागणी…

आरबीआयच्या निर्णयानंतर नोटा बदलणं सुरु,या जिल्ह्यात दोन दिवसात एक कोटींच्या नोटा बँकेत जमा

सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : सहा वर्षांपूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं दोन हजाराच्या नोटा चलनात आणल्या होत्या. मात्र, या दोन हजाराच्या नोटा आता चलनातून काढून घेण्याचा निर्णय आरबीआयनं घेतला आहे.…

ठाण्यात सातमजली इमारतीत स्लॅब कोसळला, एकाच कुटुंबातील तिघे जखमी

ठाणे : ठाण्यात पहिल्या मजल्यावरील फ्लॅटचा स्लॅब कोसळून दुर्घटना घडली आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील तिघे जण जखमी झाले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली आहे.ठाण्यातील नौपाडा परिसरातील भास्कर…

You missed