राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात CM शिंदेंची तोफ धडाडली, दीड लाख नागरिकांना दिली आनंदाची बातमी
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर : महाविकास आघाडी हे स्पीड ब्रेकर सरकार होते, पण अकरा महिन्यात डब्बल इंजिन सरकारने ते सर्व स्पीड ब्रेकर हटवले, ‘सरकारी काम, सहा महिने थांब’ हा पायंडा…
एकनाथराव जाहिरात देऊन तुम्ही स्वत:चं हसं करुन घेतलंय… अजित पवारांकडून शिंदेंची खिल्ली
मुंबई – ‘शिवसेना आमचीच’ असा दावा करणाऱ्यांनी जाहिरातीमध्ये पंतप्रधान मोदींचा आणि स्वतः चा फोटो टाकला परंतु बाळासाहेबांचा फोटो मात्र सोयीस्कररित्या वगळला. हा बाळासाहेबांचा अपमान नाही का? असा सवाल विरोधी पक्षनेते…
मुख्यमंत्र्यांची दुआ, त्यामुळे मुलगी वाचली, म्हणून तिचे नाव दुआ ठेवणार; पालकांची कृतज्ञता
कोल्हापूर: आज कोल्हापुरातील शासन आपल्या दारी या कार्यक्रमात जिथे सर्वत्र शिट्ट्या आणि घोषणा सुरू होत्या यावेळी एक क्षण असा आला जिथे प्रत्येकाला त्या क्षणाचे कौतुक आणि भावना दाटून आल्या. व्यासपीठावरील…
मंत्रिमंडळाचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठे पाऊल; वाचा महत्त्वाचे निर्णय एका क्लिकवर
मुंबई : गेल्या वर्षी सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे बाधीत शेतकऱ्यांना १ हजार ५०० कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सुमारे १५.९६ लाख हेक्टर बाधित क्षेत्रातील…
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपचे शक्तिप्रदर्शन; युतीतील ताणलेल्या संबंधांना आणखी एक धक्का?
म. टा. प्रतिनिधी, ठाणे : शिवसेना-भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात अर्थात ठाण्यात भाजपचा पदाधिकारी-कार्यकर्ता मेळावा होत आहे. मोदी सरकारने नऊ वर्षांत राबविलेल्या विविध योजनांचा प्रचार करण्याच्या…
मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाईनचा शुभारंभ, जाणून घ्या काय आहे सुविधा?
मुंबई: नालेसफाई पाठोपाठ मुंबईकरांना कचरा आणि डेब्रिजच्या तक्रारीसाठी विशेष क्रमांकाची सुविधा देण्यात आली आहे. ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाईन’ (8169681697) चा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.…
शिंदे-शहांमध्ये खलबतं; पण भाजप नेत्याकडून शिवसेना खासदारावर गद्दारीचा शिक्का, युतीत तणाव
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : राज्यातील आगामी निवडणुका एकत्रित लढवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यात दिल्लीत खलबते सुरू असतानाच नाशिक महापालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील…
नगरच्या नामांतराची घोषणा झाली, पण हे काम राहून गेलं, रोहित पवारांनी दिली आठवण आणि इशाराही
अहमदनगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त काल जामखेड तालुक्यातील चौंडी येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यानगर नाव देणार असल्याची…
बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक अंथरुणाला खिळला; हाक देताच शिंदे मदतीला धावल्याने डोळ्यात अश्रू
सोलापूर : सोलापुरातील एसटी कामगार सेनेचे माजी सचिव अनेक दिवसांपासून अंथरुणाला खिळून पडले होते. शिवसेनेत उभी फूट पडल्याने मदत उद्धव ठाकरेंकडे मागायची की एकनाथ शिंदेकडे हा मोठा प्रश्न पडला होता.…
वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गास स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव देणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई :स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याचा गौरव म्हणून मुंबईतील वांद्रे – वर्सोवा सागरी मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे- वर्सोवा…