बहिणीने आंतरधर्मीय विवाह केल्याचा राग, ताई-मेहुण्याकडून चिमुकल्या भाच्यासोबत अघोरी कृत्य
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : बहिणीने आंतरधर्मीय विवाह केल्याच्या रागातून निर्दयी बहीण आणि मेहुण्याने तिच्या दोन वर्षांच्या मुलाचा सुंता केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी महिलेला अटक करण्यात…
आधीच दुचाकीचोरीने लोक हैराण, आता तर आमदारपुत्राचाच ट्रॅक्टर चोरीला गेल्याने खळबळ
छत्रपती संभाजीनगर: शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांच्या मुलाचे ट्रॅक्टर चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आमदार पुत्र, माजी नगरसेवक सिद्धांत शिरसाट यांचा पाच लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर चोरीला गेला.…
तिला भेटायला बोलावलं, तुझं दुसऱ्याशी लफडं आहे, असं म्हणत ओळखीच्या महिलेला बेदम मारहाण
छत्रपती संभाजीनगर: तीन वर्षापासून ओळख असलेल्या महिलेला भेटायला बोलवत, ‘तुझं दुसऱ्याशी लफड आहेच, असं म्हणत एका ओळखीच्या व्यक्तीने महिलेला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना पाच मे रोजी गुरुवारी कीले अर्क…
छत्रपती संभाजीनगरमध्ये अरिजीत सिंगच्या कार्यक्रमासाठी पोलिसांचा महत्त्वाचा निर्णय
छत्रपती संभाजीनगर: शहरामध्ये प्रसिद्ध गायक अरिजीत सिंग याचा ‘संगीत रजनी’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे ७ मे रोजी सायंकाळी पाच ते दहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम सुरू असणार असल्यामुळे या…
मेसचे पैसे न दिल्यामुळे थेट समृद्धी महामार्गच बंद पडला, संभाजीनगरजवळ ट्रॅफिक
छत्रपती संभाजीनगर : मेस पुरवणाऱ्या आणि चार चाकी वाहने पुरवणाऱ्या संस्थेचे पैसे थकवल्याच्या कारणावरून संस्थेच्या काही लोकांनी चक्क समृद्धी महामार्ग बंद पडला आहे. टोलनाक्यावरती वाहने लावण्यात आली. यामुळे समृद्धी महामार्गावर…
बहिणीची भेट, मग मित्राच्या मावशीकडे जात होते, तेवढ्यात ३ मित्रांना ट्रकची धडक अन् अनर्थ घडला
छत्रपती संभाजीनगर: भरधाव वेगात जाणार्या गॅस सिलेंडर घेऊन जाणार्या ट्रकने ट्रिपल सीट जाणार्या दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा…
कॅफेजवळ कुत्र्याचा मृतदेह दिसला, नंतर CCTV पाहून मालकही हादरला; पोलिसांकडून तपास सुरू
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : उस्मानपुरा परिसरामध्ये रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका श्वानाला अज्ञात व्यक्तीने चाकूने भोसकून निर्घुण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात…
ऑनलाइन गेममध्ये पैसे हरल्याने तणाव, २३ वर्षीय तरुणाचा टोकाचा निर्णय
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : ऑनलाइन गेममध्ये पैसे हरल्याच्या तणावातून सुशिक्षित तरुणाने आयुष्य संपवलं. २३ वर्षीय युवकाने हर्सूल तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शुक्रवार…
छ. संभाजीनगरमध्ये ट्रॅक्टर आडवे लावले, समृद्धी महामार्ग रोखला, पोलिसांची धावपळ, अखेर …
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्या वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस आहे. या अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. समृद्धी महामार्गावर साचलेलं पाणी पन्हाळाने शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्यामुळे शेतात तीन फूट…
तू मला आवडत नाहीस, निघून जा, दुसरं लग्न करायचंय; पतीचे बोचरे शब्द, पत्नीने आयुष्य संपवलं
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: ‘तू मला आवडत नाहीस, घरी निघून जा, मला दुसरे लग्न करायचे आहे’ अशा शब्दात पतीने पत्नीला संसारातून दूर होण्याचा इशारा दिला. आयुष्याच्या जोडीदाराच्या तोंडून निघालेले हे…