Parbhani News: अजित पवारांना मोठा धक्का; 20 वर्ष गड राखणारे निष्ठावंत सहकारी भाजपत, ताकदवान कार्यकर्त्यांच्या हाती कमळ
Parbhani News: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला भाजपने पुन्हा धक्का दिला आहे. सेलूचे माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, संजय साडेगावकर आणि गंगाखेडचे गणेश रोकडे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे.…
विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध; कुटुंबाने घरी बोलावलं, हात-पाय बांधले अन्…; महाराष्ट्रातील तरुणासोबत कर्नाटकात हादरवणारा प्रकार
Nanded Crime: नांदेड जिल्ह्याती तरुणाची प्रेमप्रकरणातून निर्घृण हत्या झाली. कर्नाटकातील एका विवाहित महिलेसोबत असलेल्या संबंधांमुळे हा प्रकार घडला असून महिलेच्या नातेवाईकांनी तरुणाला बेदम मारहाण केली. त्यामुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.…
विवाहित महिलेला फसवून लॉजवर नेलं, शारीरिक अत्याचार करुन पसार, सोलापुरात खळबळ
Solapur Woman Assault : आरोपीने माढा येथील हॉटेलमध्ये विवाहित महिलेला फसवून नेत तिच्यावर शारीरिक अत्याचार केला महिलेवर अत्याचार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अरुण बाबर, पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यात माढा येथील हॉटेलमध्ये विवाहित…
मोठी बातमी: साताऱ्यात डॉक्टर तरुणीनं ज्याचं नाव हातावर लिहिलं तो अखेर सापडला; पुण्यात कुठे लपलेला?
Satara Doctor Death Case: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी संशयित प्रशांत बनकरला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. तरुणीने आत्महत्येपूर्वी हातावर प्रशांतने शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता.…
निवडणुकीसाठी दोघांची तयारी, त्याआधीच चैतालीने घात केला, मराठा सेवा संघाच्या नकुल भोईरच्या हत्येने सहकारी हादरले
Nakul Bhoir Murder Case : रात्री घरापासून काही अंतरावर असणाऱ्या आरोग्य केंद्राच्या इमारतीत गप्पा मारत असताना नकुल आणि चैताली या दोघांमध्ये काही कारणावरुन भांडण झालं होतं नकुल आणि चैताली भोईर(फोटो–…
संशयी नवऱ्याचा त्रास असह्य, चिंचवडमध्ये समाजसेविकेने घरातच पतीचा काटा काढला, दोन लेकरं बेडरुममध्ये झोपली असताना…
Chinchwad Wife Murders Husband : नकुल भोईर आपली पत्नी चैतालीच्या चारित्र्यावर सतत संशय घेत असे. यावरून दोघांमध्ये नेहमीच वाद होत असत चैताली आणि नकुल भोईर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) आदित्य भवार, पुणे…
माझं तुझ्यावर प्रेम; 28 वर्षीय राजेंद्र तरुणीच्या घरात घुसला, जवळीक साधली अन्…; नवी मुंबईत खळबळजनक घटना
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील सानपाडा इथं एका तरुणीवर घरात घुसून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला असून विरोध केल्यामुळे आरोपीने तरुणीवर लोखंडी सळईने हल्ला करून तिला गंभीर जखमी केले. या प्रकरणी…
Sindhudurg News: सिंधुदुर्गात झुडुपात बेवारस कार, नंबरप्लेट गायब, अन् आतमध्ये… घटनेचं गूढ वाढलं
Sindhudurg Crime News: सिंधुदुर्गात एक बेवारस कार आढळून आली आहे, ही कार रक्ताने माखलेली होती. त्यामुळे पोलिसांना मोठ्या गुन्ह्याचा संशय आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यात यापूर्वी…
Ajit Pawar: काकांच्या पक्षाला पुतण्याकडून खिंडार; नांदेडमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत होणार महत्त्वाचे पक्षप्रवेश
Nanded News: नांदेडमध्ये काही पदाधिकारी शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर हा शरद पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. अजित…
बॉयफ्रेंडच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुंबईतील तरुणीने प्राण सोडले; एका शंकेनं घेतला दोघांचा जीव
Mumbai Crime News: मुंबईत प्रियकराने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीचा मृत्यू झाला. प्रियकराने मनिषावर चाकूने हल्ला केला होता. हल्ल्यानंतर सोनूने स्वतःचे जीवन संपवले. तर गंभीर जखमी झालेल्या मनिषावर उपचार…