• Tue. Jun 30th, 2026

    ratnagiri news

    • Home
    • बेस्ट फ्रॉम वेस्ट! सुपारीच्या विऱ्याचा असाही वापर, सिंधुदुर्गातील २२ वर्षीय तरुणीने बनवली चप्पल

    बेस्ट फ्रॉम वेस्ट! सुपारीच्या विऱ्याचा असाही वापर, सिंधुदुर्गातील २२ वर्षीय तरुणीने बनवली चप्पल

    रत्नागिरी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवरचे गाव असणाऱ्या दोडामार्ग येथील २२ वर्षीय तरुणीने सुपारी झाडावरील विऱ्यापासून पर्यावरणपूरक चप्पल तयार केली आहे. तिच्या या अनोख्या कलानिर्मितीचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, या…

    रत्नागिरी हादरलं! आधी नंबर घेतला; नंतर भेटण्यासाठी गावी आला, भेट होताच तरुणाचे दहावीतील मुलीसोबत धक्कादायक कृत्य

    रत्नागिरी: कोकणात चिपळूण तालुक्यात ग्रामीण भागात इयत्ता दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेप्रकरणी चिपळूण हादरले असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर…

    व्यक्तीची प्रकृती बिघडली; पत्नीने दवाखान्यात नेलं, तेवढ्यातच अनर्थ अन् कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबाचा आक्रोश

    रत्नागिरी: अलीकडे हृदयरोगाचे प्रमाण वाढले असून कामावर जाणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच रत्नागिरी येथील एका आंबा बागायतदाराचाही असाच दुर्दैवीरीत्या मृत्यू झाला आहे. रत्नागिरी…

    क्रेटा कारचा पहाटेच्या सुमारास सिनेस्टाईल पाठलाग, गा़डीतून पकडला अवैध दारू साठा; किंमत तब्बल…

    रत्नागिरी: सोमवारी पहाटेच्या सुमारास मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सिनेस्टाईल थरारक पाठलाग करून मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय मार्ग महामार्गावर हुंडाई क्रेटा या आलिशान कारमधून पळ काढणाऱ्या संशयित वाहनाचा सिनेस्टाईलने…

    खोकल्याचे औषध समजून गवत मारण्याचे विष प्यायला; ५ दिवस तरुणाची मृत्यूशी झुंज, मात्र…

    रत्नागिरी: कोकणात अलीकडे आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. असाच एक धक्कादायक प्रकार घडला असून खोकल्याचे औषध समजून चक्क विषारी औषध प्राशन केल्याने ३९ वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतले आहे. केशव दामोदर…

    प्राचार्यांच्या ‘त्या’ परिपत्रकाची दखल; महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाकडून चौकशी समिती नियुक्त

    म. टा. वृत्तसेवा, रत्नागिरी : येथील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना सिव्हिल ड्रेसमध्ये उपस्थित राहण्याची सक्ती करून हॉलतिकीट न देता, परीक्षेला न बसू देण्याचा गर्भित इशारा देणारे पत्रक थेट प्राचार्यांनीच काढल्याने मोठी खळबळ…

    नातेवाईकाकडे जाते सांगत महिला घराबाहेर पडली; नंतर जे घडलं त्यानं कुटुंबाला बसला धक्का, प्रकरण काय?

    रत्नागिरी: जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गाला लागून असलेल्या सवतसडा धबधबा येथे एका महिलेचा मृतदेह मिळाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सुरुवातीला अज्ञात स्त्रीचा मृतदेह मिळाल्याने हा सगळा नक्की प्रकार काय आहे?…

    तब्बल ९ कोटींचा आर्थिक घोटाळा; नगरपंचायत कर्मचाऱ्याचे निलंबन, कोकणातील दोन विद्यमान नगरसेवकांची चौकशी

    रत्नागिरी: दापोली नगरपंचायतीच्या कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी आता दोन विद्यमान नगरसेवकांचीही पोलिसांकडून तपासाच्या अनुषंगाने चौकशी करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. दीपक सावंत यांनीच गोवा येथील ट्रीपचे या दोन नगरसेवकांचे बुकिंग केल्याचे…

    नारळ काढण्यासाठी गेलेल्या ग्रामपंचायत सदस्यासोबत अनर्थ, झाडावरुन पडल्याने करुण अंत, परिसरात हळहळ

    रत्नागिरी : उंचावरील नारळ काढण्याचे काम तसे सोपे नसते. नारळ काढण्यासाठी अलीकडे विविध प्रकारची यंत्रेही निघाले आहेत. मात्र, ही यंत्र वापरतानाही काळजी घ्यावी लागते. नारळाच्या उंच झाडावरती चढून नारळ काढत…

    पती आजारी, संसाराचा गाडा ओढणाऱ्या महिलेवर काळाचा घाला, अपघातात जागीच मृत्यू, कुटुंबाचा आक्रोश

    रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावर अलीकडे भरधाव वेगाने येणाऱ्या अवजड वाहनांमुळे पादचाऱ्यांना उडवण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. अशाच एका भीषण अपघातात आज सकाळी लांजा येथील एका ३५ वर्षीय विवाहित महिलेचा जागीच मृत्यू…