कोळी महिला सरवणकरांवर संतापली, प्रश्नांची सरबत्ती; प्रकरण थेट अमेरिकेला पोहोचलं, काय घडलं?
Sada Sarvankar: शिंदेसेनेचे आमदार माहीम विधानसभा मतदारसंघात प्रचार करत असताना एका महिलेनं त्यांना जाब विचारला. या महिलेनं सरवणकर यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: शिंदेसेनेचे आमदार माहीम विधानसभा मतदारसंघात…
वोट जिहादसाठी हवालाचे १२५ कोटी रुपये वापरले; सोमय्यांचा गंभीर आरोप; थेट मतदारसंघच सांगितला
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी वोट जिहादसाठी अडीचशे कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे. बेनामी व्यवहार, हवालाच्या माध्यमातून वोट जिहाद सुरु असल्याचा आरोप करत सोमय्यांनी खळबळ उडवून…
भाजपसाठी संघाची ‘स्पेशल ६५’ कामाला; विधानसभेला शांतीत क्रांती करण्याचा प्लान, योजना काय?
Maharashtra Election: हरियाणात संघ सक्रिय झाल्यानं भाजपनं हातातून निसटलेली विधानसभा निवडणूक जिंकली. त्यानंतर आता संघ महाराष्ट्रात प्रचंड सक्रिय झाला आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: लोकसभा निवडणूक सुरु असताना भाजपचे अध्यक्ष जे.…
CM शिंदे भडकले, व्यासपीठावरच सहकाऱ्यांवर चिडले; संताप कॅमेऱ्यात कैद, नेमकं काय घडलं?
Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभेत वेळेचं नियोजन चुकलं. त्यामुळे शिंदेंचा पारा चांगलाच चढला. त्यांनी खासदार संदीपान भुमरे यांना चांगलंच सुनावलं. महाराष्ट्र टाइम्स.कॉम छत्रपती संभाजीनगर: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामुळे राजकीय वातावरण…
फिश फूड स्टॉलवरुन आक्रमक पवित्रा; सरवणकर दारात येताच कोळी महिलेचा संताप; पिटाळून लावलं
Sada Sarvankar: विधानसभा निवडणुकीचा प्रचार करणाऱ्या आमदार सदा सरवणकर यांना माहीम कोळीवाड्यात रोषाचा सामना करावा लागला आहे. एका महिलेनं त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपण्यास…
सत्तेत जाण्याचा फॉर्म्युला काय? किंग, किंगमेकरची चर्चा फालतू म्हणत राज ठाकरेंचं त्रोटक उत्तर
Raj Thackeray: यंदा मनसे सत्तेत बसलेली असेल, असं राज ठाकरे सातत्यानं प्रचारात, भाषणात सांगत आहेत. पण मनसे सत्तेत कशी बसणार असा प्रश्न मनसैनिकांना पडला आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: यंदा महाराष्ट्र…
सासरे शिवसेनेत होते, मेहुणा मनसेत, तुम्ही भाजपात; शेलार म्हणतात, माझा मुलगा मात्र…
Maharashtra Election : आशिष शेलार यांनी घरातील वातावरणाबाबत सांगताना पत्नीला क्रेडिट दिले. घरात शक्यतो आम्ही राजकारणावर चर्चा करत नाही, असं आशिष शेलार म्हणाले. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई : मुंबई भाजपचे अध्यक्ष…
महिलांना ३००० रुपये, बेरोजगार भत्ता, २.५ लाख नोकरभरती; मविआच्या जाहीरनाम्यात काय काय?
MVA Manifesto for Maharashtra Election: विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं संकल्पपत्र प्रसिद्ध केल्यानंतर आता महाविकास आघाडीनं घोषणापत्र प्रसिद्ध केलं आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं संकल्पपत्र प्रसिद्ध…
कोल्हापुरात नवी घडामोड; उमेदवारी अर्ज माघार नाट्यानंतर छत्रपती कुटुंबाचा महत्त्वाचा निर्णय
Kolhapur Politics: विधानसभा निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेले उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी कोल्हापूर उत्तर मतदारसंघात नाट्यमय घडामोडी घडल्या. महाराष्ट्र टाइम्स.कॉम कोल्हापूर: विधानसभा निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेले उमेदवारी अर्ज माघारी…
वॉर्डरोबमध्ये आता गुलाबी रंग आहे का? क्षणाचाही विलंब न लावता सुप्रिया सुळे म्हणाल्या…
Supriya Sule: गेल्या अनेक दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार गुलाबी रंगाच्या जॅकेटमध्ये सातत्यानं दिसत आहेत. त्यांच्या पिंक कॅम्पेनची चर्चा सध्या राज्यात आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते…