जालना लोकसभा कुठल्याही पक्षाच्या पाठबळाविना लढा, प्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगेंना सल्ला
मुंबई : आम्ही मनोज जरांगे पाटील यांना निरोप पाठवला आहे की, त्यांनी हा लढा स्वतःच्या शरीराचा त्याग करून करण्यात काहीही अर्थ नाही. उपोषणातून जागृती करायची होती, ती झालीय. आता आरक्षण…
जरांगे पाटलांना आगळा वेगळा मानाचा मुजरा; समुद्रात १३० फूट खोल जात तरुणानं फडकवला भगवा
Edited by कुणाल गवाणकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 4 Feb 2024, 12:49 pm Follow Subscribe मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या कामाला मानाचा मुजरा म्हणून एका तरुणानं…
सरकारची सुपारी घेऊन बोलणे तुमच्यासारख्यांना शोभत नाही; मनोज जरांगेचे राज ठाकरेंना उत्तर
जालना: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो मराठ्यांनी आंदोलन केले होते. नवी मुंबईतील वाशी येथे हे आंदोलन स्थगित करण्यात आले. २६ जानेवारी रोजी राज्य सरकारने आंदोलनकर्त्यांची मागणी…
हिंदुस्तानातला सगळ्यात हुशार माणूस, इशारा दिला की गाड्या तयार-मंत्री हजर, भुजबळांचे चिमटे
मुंबई : मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन मागच्या दाराने ओबीसी आरक्षणात घुसविण्यात आलंय, त्यामुळे आमचं आरक्षण हळूहळू संपुष्टात येईल. आमचं म्हणणं होतं की मराठा समाजाला आरक्षण द्या पण ते वेगळं…
पश्चिम महाराष्ट्रात मराठा सर्वेक्षणाच्या कामाला वेग येणार, उर्वरीत २२ टक्के सर्वेक्षण २ दिवसात
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाज तसेच खुल्या प्रवर्गाचे ७८ टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले असून पाचही जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये सर्वेक्षण पूर्ण झाले आहेत. त्या गावांमधील प्रगणकांना कमी…
अखेर मनोज जरांगेची सगेसोयरेची मागणी मान्य, राज्य सरकारकडून राजपत्र प्रकाशित, वाचा सविस्तर
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांची कुणबी नोंदी आणि सगेसोयरे या बाबतची मागणी राज्य सरकारनं मान्य केली आहे. राज्य सरकारनं सगेसोयरे म्हणून कुणाला लाभ देता येईल यासंदर्भातील राजपत्र…
तर अडीच कोटी मराठ्यांना आरक्षण मिळेल, कोण म्हणतंय मिळत नाही,मी घेतल्याशिवाय राहत नाही: जरांगे
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लाखोंचा जत्था घेऊन राजधानी मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लढवय्ये मनोज जरांगे पाटील यांनी वाशीमध्ये सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून सरकाकडे ४ महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. जोपर्यंत सगळ्या…
चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात; मराठा समाज उद्या घेणार फायनल निर्णय, गुलाल उधळण्यासाठी मुंबईतच येणार- जरांगे
नवी मुंबई: मराठा आरक्षणासाठी मुंबईत आलेल्या लाखो आंदोलकांचा मोर्चा आज नवी मुंबईतच थांबणार आहे. राज्य सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला उद्या सकाळी ११…
Breaking News: मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री कार्यलयाकडून मोठी अपडेट; नवा अध्यादेश लवकरच जरांगेच्या हाती
मुंबई: मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार सरकारकडून नवा अध्यादेश तयार करण्याबाबतची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या वर्षा या निवासस्थानी पार पडली. हा नवीन अध्यादेश लवकरच…
मोठी बातमी : मनोज जरांगे यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली!
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लाखोंचा जत्था घेऊन राजधानी मुंबईच्या दिशेने कूच करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानात आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. आंदोलनासाठी राखीव असलेल्या आझाद मैदानाची…