Devendra Fadanvis : पुणेकरांच्या पायाभूत सुविधांवर 44 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची मुख्यमंत्री फडणवीसांकडून घोषणा
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात महायुतीच्या प्रचाराला वेगळा रंग चढला आहे. पायाभूत सुविधा आणि भविष्यातील योजनांवरून देवेंद्र फडणवीसांनी मोठी घोषणा केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अभिजित दराडे, पुणे : “पुण्याची निवडणूक हळूहळू…
Chhatrapati Sambhajinagar : ना कोणती सभा ना कोणता मोर्चा, विषय होता साडीचा… 5000 ची फक्त… छ. संभाजीनगरमध्ये गर्दीत ३ महिला बेशुद्ध
chhatrapati sambhajinagar saree sale News : छत्रपती संभाजीनगरमध्ये मकरसंक्रांतीनिमित्त साडीच्या दुकानात झालेल्या गर्दीची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे. मकरसंक्रांतीच्या आधी दुकानदाराने लावलेल्या सेलमधील साडी विकत घेण्यासाठी ही गर्दी झाली, पोलिसांनाही…
महाराष्ट्राच्या राजकारणात नवं वादळ घोंघावणार? Nilesh Lanke यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
खासदार निलेश लंके यांच्या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे. कारण त्यांनी वक्तव्य देखील तसंच केलं आहे. त्यांच्या वक्तव्यानुसार घडामोडी घडल्या तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या हालचाली घडतील, यात…
मनसेमधून भाजपमध्ये प्रवेश, नाशिकमधील नेते दिनकर पाटलांना भर व्यासपीठावर अश्रू अनावर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•28 Dec 2025, 9:51 pm मनसेमधून नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या दिनकर पाटील यांना….प्रभागात आयोजित मेळाव्यात बोलताना अश्रू अनावर झाले. भर व्यासपीठावर ते भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. दिनकर पाटील यांच्या…
Sanjay Khodke Accident : अमरावतीत आमदार संजय खोडके यांचा भीषण अपघात, घटना सीसीटीव्हीत कैद, धक्कादायक व्हिडीओ समोर
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय खोडके यांचा अपघात झाला आहे. त्यांच्या अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या व्हिडीओत एक भरधाव कार दुचाकीवर असलेल्या संजय खोडके यांना धडक देताना दिसत…
Success Story : महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे भाऊ, बालपणात आई-वडिलांचं छत्र हरपलं, नांदेडच्या भावांनी मेहनतीने नियतीला झुकवलं
बालपणात आई-वडिलाचं छत्र हरवलेल्या दोन भावंडांनी यशाला गवसणी घातली. मोठा भाऊ इंडियन नेव्हीत तर छोट्या भावाची इंडियन एअर फोर्समध्ये निवड झाली आहे. या दोन्ही भावंडांचा मामाने सांभाळ केला. नागनाथ मंगनाळे…
Nagpur : नागपुरात शिक्षण समितीचं आंदोलन, महिलेची प्रकृती बिघडली, विधान भवनाबाहेर प्रचंड आक्रोश
नागपुरात शालार्थ शिक्षण संघर्ष समितीचं आंदोलन सुरु आहे. शिक्षण समितीच्या अन्नत्याग आंदोलनादरम्यान एका महिला शिक्षिकेची प्रकृती बिघडली आहे. आंदोलक प्रचंड आक्रमक झालेले बघायला मिळत आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर :…
प्रसाद लाड यांना सभागृहात बोलताना अचानक विजेचा शॉक लागला अन्…, पाहा नेमकं काय घडलं?
भाजप आमदार प्रसाद लाड यांना आज सभागृहात भूमिका मांडत असताना माईकला हात लागला असता विजेचा शॉक लागला. त्यांनी सभापती राम शिंदे यांच्याकडे याबाबत तक्रार केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर :…
मुंबई पोलिसांनी रिक्षा अडवल्या, भीम अनुयायांनी चुनाभट्टीजवळ 2 तास रस्ता रोखला, नेमकं काय घडलं?
मुंबईच्या चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायांनी दोन तास रस्ता रोखून धरला. मुंबई आणि लगतच्या शहरांमधून रिक्षाने आलेल्या अनुयायांना पोलिसांनी अडवलं. पोलिसांनी या रिक्षांना पुढे जाण्यास मज्जाव केल्याने आंबेडकर अनुयायी आक्रमक झाले. (फोटो–…
मुंबईत भीम अनुयायांना मोठं यश, साडेतीन तासांपासूनची वाहतूक कोंडी अखेर फुटली
मुंबईत चुनाभट्टीपासून दादरच्या दिशेला रिक्षातून जाणाऱ्या भीम अनुयायांना पोलिसांनी अडवलं. पोलिसांनी रिक्षा नियमानुसार पुढे जाऊ दिली जाणार नाही, असं म्हटलं. त्यामुळे भीम अनुयायांनी आंदोलन केलं. या आंदोलनामुळे साडेतीन तास वाहतुकीचा…