• Sat. Sep 21st, 2024

ahmednagar news

  • Home
  • पिकअप व्हॅन मागून जोरात येऊन आदळली, एका झटक्यात ट्रॅक्टरचे दोन तुकडे, ड्रायव्हर जागीच गतप्राण

पिकअप व्हॅन मागून जोरात येऊन आदळली, एका झटक्यात ट्रॅक्टरचे दोन तुकडे, ड्रायव्हर जागीच गतप्राण

अहमदनगर:पुणे-नाशिक महामार्गावर संगनेर तालुक्यातील डोळासणे येथे गुरूवारी सकाळी भीषण अपघात झाला. समोर चालेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून पिकअप व्हॅनने जोराची धडक दिली. यामध्ये ट्रॅक्टरचे चक्क दोन तुकडे झाले. अपघातात ट्रॅक्टर चालक जागीच…

राळेगणसिद्धीमध्ये जाऊन हत्या करेन, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना जीवे मारण्याची धमकी

Ahmednagar News : अहमदनगरमधून एक मोठी घटना समोर आली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. श्रीरामपूर येथील एका व्यक्तीने ही धमकी दिली आहे. राळेगणसिद्धीमध्ये…

पशुहत्या बंदीचे दहा वर्षांपासून कटाक्षाने पालन, आगडगावच्या काळ भैरवनाथाची रविवारी यात्रा

अहमदनगर : विश्वस्त मंडळात आणि गावातील तरुणांचा पुढाकार आणि ग्रामस्थांची साथ यामुळे वेगळी भुताची जत्रा सारखी वेगळी पार्श्वभूमी असलेल्या या आगडगाव यात्रेतील पशुहत्या बंद झाली आहे. आता येत्या रविवारी १६…

कलेची गौतमी पाटील करु नका, लोककला आहे लोककला राहुद्या,रघुवीर खेडकर असं का म्हणाले?

अहमदगनर : ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी सध्याच्या लोककलेच्या स्थितीवरुन परखड भाष्य केलं आहे. रघुवीर खेडकर हे अहमदनगरमधील श्रीगोंदा येथे बोलत होते. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना होणारी गर्दी, तिच्या कार्यक्रमासाठी…

सेवानिवृत्तीचे वय साठीवर नेऊ नका, उलट ५८ वरून ५० वर्ष करा, मुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी

अहमदनगर : अनुभवी कर्मचारी मिळावेत, या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याची मागणी न पटणारी आहे. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पंचवीस वर्षांच्या तरुणाला कलेक्टरपदी नियुक्ती देऊन जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात येते.…

कर्ज फेडायला आजोबांकडे पैसेच उरले नाहीत, हताश होऊन इहलोकीची यात्रा संपवली

अहमदनगर: कर्जमाफीसह शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत असल्याचा दावा सरकारकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या डोक्यावरील विविध कर्ज कमी होत नाहीत. त्यातून आलेल्या नैराश्यातून आत्महत्याही सुरूच आहेत. गावातील सोसायटीकडून…

कापूसकोंडीनं संताप, अखेर अहमदनगरच्या शेतकऱ्यांनी कापसात गाडून घेतलं, सरकार मार्ग काढणार का?

प्रसाद शिंदे, अहमदनगर : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापसाच्या दरवाढीची गेल्या पाच महिन्यांपासून वाट पाहिली. शेतकऱ्यांनी केंद्र सरकारकडे विविध मार्गानं दरवाढी साठी आवाज उठवला. राज्यातील काही नेत्यांनी देखील कापूस उत्पादक…

मित्रांसोबत ते अंबाबाई मंदिरात दर्शनाला आले, रांगेत उभे असताना कोसळले, क्षणात सारं संपलं

कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी कोल्हापूरमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह कर्नाटक, तेलंगाणा आणि आंध्र प्रदेशमधून भाविक येत असतात. अहमदनगर येथील एका भाविकाचा आज सकाळच्या सुमारास अंबाबाई मंदिरात दर्शन रांगेतच…

अबब..! १२ कोटींचा रेडा, वीर्यातून ८० लाखांचं उत्पन्न, त्याला पाहण्यासाठी शिर्डीत गर्दी…

शिर्डी: साईबाबांच्या शिर्डीत पशुसंवर्धन विभागाच्या वतीने तीन दिवसीय महा पशुधन एक्स्पोचे आयोजन करण्यात आले असून राज्यासह देशभरातून वेगवेगळ्या जातीचे पशुधन या प्रदर्शनात सहभागी झाले होते. हरियाणा राज्यातील मुऱ्हा जातीचा रेडा…

You missed