• Sat. Nov 16th, 2024

    शरद पवार

    • Home
    • मी काही लेचापेचा नाही, आता आशीर्वाद द्यायचं काम करा​​, दादांच्या निशाण्यावर पुन्हा शरद पवार!

    मी काही लेचापेचा नाही, आता आशीर्वाद द्यायचं काम करा​​, दादांच्या निशाण्यावर पुन्हा शरद पवार!

    नाशिक : वयोवृद्ध ८०-८५ वर्षांच्या व्यक्तींनी आता आशीर्वाद देण्याचे आणि सल्ला देण्याचे काम करावे, असा उपरोधिक सल्ला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता शरद पवार यांना दिला. नाशिक…

    ऊसतोड कामगारांची दिवाळी; पवार-मुंडेंनी तोडगा काढला आणि संघर्ष टळला

    पुणे : राज्यातील ऊसतोड कामगारांच्या मजुरीमध्ये ९२ रुपयांची वाढ करण्यात आलीय. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या मध्यस्थीतून या प्रश्नावर अखेर तोडगा निघाला.पुण्यातील साखर संकुल…

    ….तर महाविकास आघाडीचे सरकार टिकले नसते, सुनील तटकरे यांचा खळबळजनक दावा

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: अजित पवार यांना २०१९मध्ये उपमुख्यमंत्री केले नसते तर ते सरकार टिकले नसते, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बुधवारी केला. पवार…

    एकनाथ शिंदेंनी ‘ती’ गोष्ट स्वत:हून मला सांगितली होती, आव्हाडांचा अजितदादांबाबत गौप्यस्फोट

    शिर्डी: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना अजित पवार यांनी मला पालकमंत्रीपद देण्यात टाळाटाळ केली. एवढेच नव्हे तर करोना झाला तेव्हा मला मिळालेले पालकमंत्रीपद दोन तासांमध्ये काढून घेतले. त्यावेळी मी पक्षात…

    शरद पवार पंकजा मुंडे यांच्यात महत्त्वाची बैठक, ऊसतोडणी मजुरांना न्याय मिळणार?

    Edited by युवराज जाधव | Lipi | Updated: 2 Jan 2024, 6:18 pm Follow Subscribe Sharad pawar Pankaja Munde : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे…

    बापाला विसरायचं नसतं, संस्कार सोडले आहेत; मदन बाफनांची अजित पवार गटावर टीका, सुनील शेळके आक्रमक

    मावळ, पुणे: राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यामुळे अनेक तालुक्यात कार्यकर्त्यांमध्ये खटके उडताना पाहायला मिळत आहेत. त्यातच मावळ तालुक्यातील आमदार सुनील शेळके यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार मदन बाफना यांच्यात आपापल्या…

    स्वाभिमानीचं ठरलं, लोकसभेला किती जागा लढवणार, राजू शेट्टींनी सांगितलं, तुपकरांबाबत म्हणाले..

    Lok Sabha Election : माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना आगामी लोकसभा निवडणुकीत सहा जागा लढवणार असल्याची घोषणा केली. रविकांत तुपकर यांच्याबाबतही राजू शेट्टी भूमिका स्पष्ट केली. हायलाइट्स:…

    शेतकऱ्यांसमोर जगण्याचा प्रश्न, अस्वस्थ शेतकऱ्यांकडे सरकार ढुंकुणही पाहत नाही, शरद पवारांचा हल्लाबोल

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘शेतकऱ्यांसमोर जगावे कसे हा प्रश्न आहे. सध्या शेतकरी अस्वस्थ असून, त्यांच्याकडे सरकार ढुंकुणही पाहत नाही,’ अशी टीका माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी केंद्र सरकारवर…

    अमोल कोल्हे आणि सहकाऱ्यांना मी धन्यवाद देतो; तुमचा आक्रोश देशभर पोचला- शरद पवार

    पुणे: आजचे सरकार शेतकऱ्याकडे ढुंकून पाहायला तयार नाही. शेतकऱ्यांना जगावे कसे हा प्रश्न आहे. तो प्रश्न मांडायचा प्रयत्न केला. तर सरकार त्याकडे ढुंकून पाहत नाही. देशाला कृषिमंत्री नाही, देश कसा…

    शेतकरी आक्रोश मोर्चाला आमदार अतुल बेनकेंचा पाठिंबा, मोठा निर्णय सांगताना म्हणाले हे फक्त..

    Atul Benke : राष्ट्रवादी काँग्रेसचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी खासदार अमोल कोल्हे यांनी काढलेल्या शेतकरी आक्रोश मोर्चाबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. मराठा आरक्षण, शरद पवार-अदानी भेट ते निवडणुका, खासदार…

    You missed