• Wed. Mar 11th, 2026

    Maharashtra LIVE Updates : नागपुरात संघाच्या शताब्दी वर्षातील विजयादशमी उत्सवाचा स्वयंसेवकांमध्ये प्रचंड उत्साह

    ByMH LIVE NEWS

    Oct 2, 2025 #2 october 2025, #Breaking News, #Breaking News Today, #Current Breaking News, #current news, #Entertainment Latest News, #Latest Marathi Batmya, #latest news, #Latest News in Marathi, #latest news today, #live news, #live news marathi, #maharashtra latest news today, #Maharashtra Mumbai Breaking News Today, #Mumbai Pune Latest News, #National International Latest News, #today news, #todays breaking news, #आजच्या ठळक घडामोडी, #उद्धव ठाकरे, #एकनाथ शिंदे, #क्रीडा, #ताज्या मराठी बातम्या, #देवेंद्र फडणवीस, #मनोरंजन ताज्या बातम्या, #मराठी ताज्या बातम्या, #मराठी न्यूज लाइव्ह, #मराठी बातम्या, #मराठी ब्रेकिंग न्यूज, #मराठी ब्रेकिंग न्यूज अपडेट, #महाराष्ट्र बातम्या, #महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज, #महाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूज, #महाराष्ट्रातील आजच्या बातम्या, #महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, #महाराष्ट्रातील लाईव्ह बातम्या, #मुंबई पुणे ताज्या बातम्या, #राज ठाकरे, #राजकीय, #राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्या, #लाइव्ह न्यूज, #लेटेस्ट मराठी न्यूज, #शरद पवार, #सामाजिक
    Maharashtra LIVE Updates : नागपुरात संघाच्या शताब्दी वर्षातील विजयादशमी उत्सवाचा स्वयंसेवकांमध्ये प्रचंड उत्साह


    राज्यभरात आज विजयादशमी, दसरा साजरा केला जात आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेणार आहेत. तर दुसरीकडे गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दसरा मेळावा घेतील. एकाच दिवशी दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांचे मेळावे असल्याने राज्यभरात हे नेते नेमकं काय बोलणार याची उत्सुकता आहे. शिवाय ठाकरे बंधू एकत्र एकत्र आल्याने यंदाच्या दसरा मेळाव्यात काय घोषणा होते याकडेही अनेकांचं लक्ष आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed