पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर आहेत. काल बुधवारी त्यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन केलं. तसंच मुंबई मेट्रो लाइन – ३ च्या शेवटच्या टप्प्याचंही उद्घाटन केलं. काल उद्घाटन झाल्यानंतर आजपासून मुंबई मेट्रो लाइन – ३ प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे.
Maharashtra Live News 9th October 2025 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स
