• Sun. Mar 8th, 2026

    Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील ब्रेकिंग न्यूज, महत्त्वाच्या बातम्या पाहा एका क्लिकवर

    ByMH LIVE NEWS

    Oct 5, 2025 #Breaking News, #Breaking News Today, #Current Breaking News, #current news, #Entertainment Latest News, #Latest Marathi Batmya, #latest news, #Latest News in Marathi, #latest news today, #live news, #live news marathi, #maharashtra latest news today, #Maharashtra Mumbai Breaking News Today, #Mumbai Pune Latest News, #National International Latest News, #today news, #todays breaking news, #आजच्या ठळक घडामोडी, #उद्धव ठाकरे, #एकनाथ शिंदे, #क्रीडा, #ताज्या मराठी बातम्या, #देवेंद्र फडणवीस, #मनोरंजन ताज्या बातम्या, #मराठी ताज्या बातम्या, #मराठी न्यूज लाइव्ह, #मराठी बातम्या, #मराठी ब्रेकिंग न्यूज, #मराठी ब्रेकिंग न्यूज अपडेट, #महाराष्ट्र बातम्या, #महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज, #महाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूज, #महाराष्ट्रातील आजच्या बातम्या, #महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, #महाराष्ट्रातील लाईव्ह बातम्या, #मुंबई पुणे ताज्या बातम्या, #राज ठाकरे, #राजकीय, #राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्या, #लाइव्ह न्यूज, #लेटेस्ट मराठी न्यूज, #शरद पवार, #सामाजिक
    Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील ब्रेकिंग न्यूज, महत्त्वाच्या बातम्या पाहा एका क्लिकवर


    राज्यात हवामान खात्याने ७ ऑक्टोबरपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अरबी समुद्रात शक्ती चक्रीवादळ धडकलं असून त्याचा परिणाम मुंबई, ठाणे, पालघर, कोकणात दिसू शकतो. यामुळे मुसळधार पावसासह सोसाट्याचे वारे वाहू शकतात. तसंच मराठवाडा, विदर्भातही पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसंच मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. किनारपट्टी भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed