राज्यात परतीच्या पावसाने अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाने शेतीसह घरांचंही मोठं नुकसान झालं आहे. परतीच्या पावसाच्या तडाख्यात शेतकऱ्याच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून उभी पिकं पावसात भिजून खराब झाली आहेत. शेकडो हेक्टरवरील पिकं जमिनदोस्त झाली आहेत. आता लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी बळीराजाला अपेक्षा आहे.
Maharashtra Live Update : मुंबईसह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर
