आश्वासनांची पूर्तता करण्यास अधिकारी असमर्थ; नागरिक संतापले, सिडको भवन गेटसमोर धक्कादायक कृत्य
नवी मुंबई: सिडको अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्यामुळे नवी मुंबई नैना व इतर प्रकल्प ग्रस्त समितीचे अध्यक्ष सुरेश ठाकूर, अनिल ढवळे आणि मदन गोवारी यांनी सिडको भवन गेटसमोर जीवनयात्रा…
रुग्णांच्या विम्याची कामे करणाऱ्या महिलेचा रुग्णालयाला गंडा, लाखो रुपयांचा अपहार, गुन्हा दाखल
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: खारघरच्या मेट्रिक सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या अकाउंट विभागात काम करणाऱ्या एका महिलेने अफरातफर करून रुग्णालयाची तब्बल सव्वा आठ लाखांची रक्कम परस्पर स्वत:च्या तसेच पतीच्या आणि मैत्रिणीच्या बँक…
Navi Mumbai Metro: नवी मुंबईत अखेर मेट्रो धावली, मेट्रोचं सारथ्य महिलांच्या हाती
मनीषा ठाकूर-जगताप, नवी मुंबई: शुक्रवारपासून नवी मुंबई मेट्रो सेवेला प्रारंभ झाला आहे. दुपारी तीन वाजता पहिली मेट्रो बेलापूर आणि पेंधर या स्थानकांतून सुटली आणि या दोन्ही ट्रेनचे सारथ्य तरुण महिला…
नवी मुंबई मेट्रो अखेर धावली, पण महाग तिकिटांवरुन प्रवासी नाराज, नेमकं म्हणणं काय?
नवी मुंबई : गेली १२ वर्ष प्रतीक्षेत असणारी नवी मुंबई मेट्रो शुक्रवारी दुपारी तीन वाजता बेलापूर ते पेंधर या मार्गावर धावली. ११ किमी अंतराचा हा मेट्रो प्रकल्प गेली अनेक वर्ष…
अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, समर्थक निघाले तुळजापूरला, तुळजाभवानीला साकडं घालणार
नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट घेऊन अजित पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आणि भाजपच्या सरकारमध्ये सहभागी झाले. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी वारंवार ते मुख्यमंत्री होणार असल्याचे दावे…
अंमली पदार्थ घेऊन व्यक्ती येणार; पोलिसांना गुप्त माहिती, सापळा रचला, अज्ञात तरुण दिसला अन्…
नवी मुंबई: खारघर सेक्टर- ३५ मध्ये एमडी हे अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने रविवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास सापळा लावून जेरबंद केले आहे. जिशान अहमद…
नवी मुंबईकरांना गणेश नाईकांकडून मोठी दिवाळी भेट, या वयातील नागरिकांनी NMMT बस प्रवास मोफत
नवी मुंबई : ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना एनएमएमटी बसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा ही दिवाळीपासून करण्यात येणार असल्याची घोषणा आमदार गणेश नाईक यांनी केली होती. त्या अनुषंगाने नाईकांनी पालिका आयुक्तांशी चर्चा…
उसने दिलेल्या पैशांची वारंवार मागणी; परत न मिळाल्याने वास्तुविशारद संतापला, बंदूक काढली अन्…
नवी मुंबई: कंत्राटदाराने दिलेले पैसे परत न केल्याने नवी मुंबईतील एका ४४ वर्षीय वास्तुविशारदने तुर्भे एमआयडीसी परिसरातील हॉटेल जवळ पिस्तुलमधून हवेत गोळीबार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. सुदैवाने…
सिंगापुरच्या तरुणाची नवी मुंबईतील तरुणीसोबत मैत्री; गाठीभेटी वाढल्या, नंतर असं काही घडलं की…
नवी मुंबई: सिंगापूरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने लग्न जुळविण्याच्या साईटवरून नवी मुंबईत राहणाऱ्या एका ३३ वर्षीय महिलेसोबत मैत्री वाढवून तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तिच्यावर अनेकवेळा लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस…
वाहनाचा किरकोळ अपघात, तरुणाला कायद्याचा धाक दाखवत पोलिसाने पैसे उकळले, उपनिरीक्षक निलंबित
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: वाशी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक कृष्णा कुटे यांनी मुंबईच्या हद्दीत घडलेल्या एका किरकोळ अपघातातील कारचालकाला कायद्याचा धाक दाखवून, त्याला एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे मारहाण करून त्याच्या वडिलांकडून…