‘कमांडो’ रोखणार सायबर गुन्हे, मुंबई पोलिसांचा सायबर शिल्ड प्रकल्प काय आहे? जाणून घ्या
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: एकेकाळी मुंबईच्या रस्त्यावरील गुन्हेगारी, अंडरवर्ल्डचा कणा मोडून काढण्यासाठी पोलिसांच्या गुन्हे शाखेला बळकटी देण्यात आली होती. या गुन्ह्यांची जागा आता सायबर गुन्ह्यांनी घेतली असून हे गुन्हे…
Mumbai Police: अधिकाऱ्याची लेक रस्त्यातूनच प्रियकरासोबत पसार, पोलिसांना वारंवार चकवा, अखेर पोलिसांनी शोधलेच
मुंबई : लंडनला निघालेली महावितरणच्या एका संचालकाची मुलगी विमानतळावर पोहोचण्याआधीच गायब झाल्याने खळबळ उडाली. अधिकाऱ्याशीच संबंधित असल्याने पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत तात्काळ शोधमोहीम हाती घेतली. मुंबई, ठाणे, नवी…
मुंबई विमानतळावर विशेष विमानांची ‘संचारबंदी’ वाढली, काय आहेत नियम? कुठली आहेत कारणं?
मुंबई : वेळापत्रकाबाहेरील विशेष विमानांना आता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणे कठीण होणार आहे. अशा विमानांसाठी आता चारऐवजी आठ तास विमानतळ बंद असेल. त्यांच्या संचारबंदीत चार तासांची वाढ…
मार्डचे संपाचे हत्यार; निवासी डॉक्टरांचे आजपासून बेमुदत आंदोलन, काय आहेत मागण्या?
मुंबई : मानधनवाढ, प्रलंबित भत्ते, वसतिगृहांची स्थिती या प्रलंबित मागण्यांसाठी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करूनही अद्याप पूर्तता न झाल्याने मध्यवर्ती निवासी डॉक्टरांच्या संघटनेने (मार्ड) आज, ७ फेब्रुवारीपासून बेमुदत संपाची हाक दिली…
‘डीपीडीसी’ निधी अखर्चित, मंत्रिमंडळ बैठकीत अजित पवार संतापले, पालकमंत्र्यांना तंबी
मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर निधीवाटपावरून महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात आरोप- प्रत्यारोपांची मालिका सुरू असताना जिल्हा नियोजन समितीमार्फत (डीपीडीसी) विकासकामांसाठी देण्यात येणारा निधी १६ जिल्ह्यांत अखर्चित राहिल्याचे स्पष्ट झाले.…
राज्यात गुंडांना अच्छे दिन, मंत्रालयात एसीची हवा घेतात : विजय वडेट्टीवार
मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विविध मुद्यांवरुन राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा गुंड निलेश घायवाळ…
दरवाजे ठोठावणे, रांगोळी, लिंबू-मिरच्या; ताडदेवमध्ये ‘रात्रीस खेळ चाले’, रहिवाशांमध्ये घबराट
मुंबई : ताडदेवमधील इमारतींमध्ये गेल्या आठ दिवसांपासून रात्रीच्या वेळेस विचित्र प्रकार घडत आहेत. कुणीतरी बाहेरून घरांचे दरवाजे बंद करतात. दरवाजाची बेल वाजवली जाते आणि क्षणार्धात गायब होतात. इतकेच नाही तर…
कमी विजेसाठी ‘टाटा’चे दुप्पट दर, टाटा पॉवरकडून प्रस्तावित वाढ, उच्च मागणीतही किंचित वाढ
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबईतील जवळपास साडे सात लाख ग्राहकांना वीज पुरविणाऱ्या टाटा पॉवर कंपनीने घरगुती ग्राहकांसाठी उच्च मागणी असलेल्या ग्राहकांना चालू वीजदरांच्या तुलनेत १ रुपया प्रतियुनिटहून कमी दरवाढ…
महिलांच्या सुरक्षेसाठी BMCचे पुढचे पाऊल, विशेष मोबाइल अॅपची निर्मिती करणार, १०० कोटी रुपयांची तरतूद
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबई महापालिकेने यंदाच्या २०२४-२५च्या अर्थसंकल्पीय अंदाजात महिला सुरक्षेवर अधिक भर देण्याचा निर्णय घेतला आहे. महिला सुरक्षेसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येणार असून या मोहिमेअंतर्गत मोबाइल…
Maratha Survey: मुंबईतील मराठा सर्वेक्षण पूर्ण, साडेतीन लाख घरांचा सर्वेक्षणास नकार
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षणाचे मुंबईतील काम पूर्ण झाले आहे. २३ जानेवारीपासून सर्वेक्षणाला सुरूवात झाल्यानंतर…