Thane News : घोडबंदर रोडवरील ट्रॅफिकवर उतारा, एकनाथ शिंदेंचे निर्देश; तात्काळ मोठा निर्णय, रात्री १२ ते ६ पर्यंत….
Thane Ghodbunder Road : घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रशासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सकाळी ६ ते रात्री १२ या वेळेत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. १८…
मोठी बातमी! ऐन गणेशोत्सवात मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वे प्रशासनाकडून युद्ध पातळीवर वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती मिळत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठाणे : ऐन गणेशोत्सवात मध्य…
Thane News : पावसाच्या पाण्याने घेरलं, पण चोरीच्या भीतीने घरातच ठाण मांडलं, दिव्यात अग्निशमन दलामुळे अनर्थ टळला, १३ जणांची सुटका
Thane Rain News : दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे दिव्यातील दातिवली भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरलं. घरात गुडघाभर पाणी असूनही नागरिक घर सोडायल तयार नव्हते. मात्र अग्निशमन दलाकडून १३ जणांना…
भयंकर! मेट्रोच्या पुलावरून पडलेली लोखंडी सळई थेट रिक्षातील प्रवाशाच्या डोक्यात घुसली
Thane Bhiwandi Metro : ठाणे-भिवंडी मेट्रोच्या कामादरम्यान एक भयंकर अपघात झाला. सात ते आठ फुट लांबीची एक लोखंडी सळी वरुन पडून थेट खालून जाणाऱ्या रिक्षात बसलेल्या तरुणाच्या डोक्यात घुसली. (फोटो–…
निळ्या टीशर्टवाल्याने माझ्याशी… ठाण्याच्या नामांकित शाळेत 4 वर्षीय मुलीसोबत गैरकृत्य, CCTV मध्ये मात्र…
Thane School Girl Assault : निळा टी शर्ट घातलेल्या एका व्यक्तीने गैरकृत्य केल्याचे चार वर्षीय पीडित मुलीने आईला सांगितलं. ठाणे शाळेत गैरकृत्य (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, ठाणे :…
महाराष्ट्राच्या राजकारणात आरोपांचा नवा बॉम्ब, अविनाश जाधव यांचा मंगलप्रभात लोढा यांच्याबाबत खळबळजनक दावा
मनसे नेते अविनाश जाधव यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर नाव घेत खळबळजनक आरोप केले आहेत. लोढा यांनी मंत्रिपदाचा गैरवापर करुन जिल्हाधिकाऱ्यांच्या निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी फाईल्सवर सह्या करुन घेतल्याचा खळबळजनक आरोप…
कल्याणमधील कचोरे टेकडीवरील माती खचली, प्रशासनाकडून अनधिकृत बांधकामांवर हातोडा मारण्याचे काम सुरू
Kachore Hill Soil Landslide : कल्याण पूर्वेत कचोरे टेकडीवर सततच्या पावसामुळे माती घसरली. घरांची भिंत कोसळल्याने मोठे नुकसान झाले. प्रशासनाने तातडीने अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केली आहे. नागरिकांना सुरक्षित राहण्याचा…
ठाणे महापालिकेतील निविदा प्रक्रियेत बनवाबनवी: अधिकाऱ्यांकडून निविदा कालावधीत फेरफार, मनसेचा गंभीर आरोप
Serious Allegations By MNS : ठाणे महापालिकेतील कोट्यवधींच्या निविदा प्रक्रियेत अनियमितता होत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. अधिकाऱ्यांकडून निविदा कालावधीत फेरफार करून मर्जीतील ठेकेदारांना लाभ मिळवून दिला जात आहे. वर्तक…
मुलीचे अपहरण करणाऱ्या ‘त्या’ रिक्षाचालकास अटक, विद्यार्थिनीसाठी कर्कटक ठरले शस्त्र
Thane News : ठाण्यात एका 16 वर्षीय शाळकरी मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न एका रिक्षाचालकाने केला. मुलीने दाखवलेल्या सतर्कतेमुळे तिने स्वतःची सुटका करून घेतली. पोलिसांनी आरोपी रिक्षाचालकाला अटक केली आहे. न्यायालयाने…
शालेय विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला; ना दरवाजे, ना सुरक्षा… लोखंडी पट्ट्यांना धरून टेम्पोतून जीवघेणा प्रवास; आरटीओ निद्रावस्थेत
Thane News : अंबरनाथमधील एका खासगी इंग्रजी शाळेच्या भरधाव व्हॅनमधून दोन चिमुकली नर्सरीची मुले रस्त्यावर पडल्याच्या घटनेला अद्याप आठवडाही उलटला नसताना आणखी एक धोकादायक प्रकार उघडकीस आला आहे. (फोटो– महाराष्ट्र…