• Mon. Nov 25th, 2024

    pune news today

    • Home
    • जन्मदात्रीने झिडकारले, मुलाला अनाथ आश्रमात ठेवले, सावत्र आईने मात्र मनाचा मोठेपणा दाखवला अन्…

    जन्मदात्रीने झिडकारले, मुलाला अनाथ आश्रमात ठेवले, सावत्र आईने मात्र मनाचा मोठेपणा दाखवला अन्…

    म. टा. प्रतिनिधी, पुणेः एका उच्चशिक्षित सरकारी अधिकाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या दुसऱ्या पत्नीने आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याचे कारण देऊन आपल्याच मुलाचा सांभाळ करण्याचा नकार दिला. मात्र, त्या मुलाच्या सावत्र आईने न्यायालयात धाव…

    पुणेः पतीला प्रेयसीसोबत राहायचं होतं, पण पत्नी ठरत होती अडथळा; दोघांनी प्लान रचला पण…

    आळंदी, पुणे: खेड तालुक्यातील आळंदी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या पत्नीला पती आणि त्याच्या प्रेयसीने जीवे मारण्याचा प्रयत्न केला. दोघा आरोपींनी पत्नीचे हात…

    सिंहगड एक्स्प्रेसमध्ये प्रवास किती सुरक्षित?, जागेवरून वाद, ७ जणांची एकाला बेदम मारहाण

    पुणे :पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या सिंहगड एक्‍स्प्रेसमध्ये जागेवरून वाद होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सिंहगड एक्स्प्रेसमध्ये सोमवारी पुन्हा एकदा जागेच्या कारणावरून सात जणांनी मिळून एका प्रवाशाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली.…

    चंद्रकांत पाटील पुण्याचे पाहुणे, त्यांना कोल्हापूरला पाठवायचं ठरलंय : रवींद्र धंगेकर

    पुणे :कसबा विधानसभा पोटनिवडणुकीपासून सुरु झालेलं चंद्रकांत पाटील आणि रवींद्र धंगेकर यांच्यातील आरोप प्रत्यारोपाचं सत्र कायम आहे. कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारावेळी चंद्रकांत पाटील यांनी हू इज धंगेकर असं म्हटलं होतं. त्यानंतर…

    वाईन शॉप बंद करुन निघाले, बॅगेत लाखोंची रक्कम, तितक्यात अज्ञातांनी वाट अडवली अन् घडला एकच थरार

    पुणे:वाईन शॉप बंद करून घरी निघाल्यानंतर दोन अज्ञात लुटारूंनी वाईन शॉप मालकाच्या हातून पैश्यांची बॅग हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र मालकाने चोरट्यांना न घाबरता बॅगेवरची पकड ढिली होऊ दिली नाही.…

    जगतापांनंतर आता पवारांच्या मर्जीतला नेत्याचा शड्डू, जनतेतील माणूस म्हणत मोठी घोषणा, म्हणाले

    पुणे :पुणे लोकसभेचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर जागा रिक्त झाली आहे. या जागेवर पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या पोटनिवडणुकीसाठी तयारी सुरु केल्याचे चित्र…

    महापालिका निवडणुका कधी लागणार, बावनकुळेंनी भाजपच्या बैठकीत उत्तर सांगितलं

    पुणे :राज्यातील अनेक महानगर पालिकांची मुदत संपून वर्षभरापेक्षा अधिक काळ लोटला आहे. त्यात पुणे महापालिकेवर देखील वर्षभरापेक्षा अधिक काळापासून प्रशासकराज आहे. महापालिकेच्या निवडणुका नक्की कधी होणार ? याची प्रतीक्षा सर्वंक्षीय…

    तुला मुलीच होतात, मुलगा होत नाही म्हणत सूनेला छळले, त्रास असह्य, महिलेने घेतला टोकाचा निर्णय

    दौंड, पुणे:तुला सारख्या मुली होतात, तुला मुलगा होत नाही असे म्हणून त्रास देत असत. तसेच सासरच्या मंडळींकडून शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून दौंड तालुक्यातील खोर परिसरात असणाऱ्या मुकदम वाडी येथील…

    पुण्यात ओला, उबरची रिक्षा, सेवा बंद होणार?; आरटीओने परवाना नाकारला, कारण काय?

    म. टा. प्रतिनिधी, पुणे:ओला, उबेरमार्फत दिल्या जाणाऱ्या चारचाकी कॅब सेवेला हिरवा कंदील, तर रिक्षा सेवेला रेड सिग्नल दाखविण्यात आला आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या गुरुवारी (२० एप्रिल) झालेल्या बैठकीत या संबंधीचा…

    निवृत्त कर्नलच्या भन्नाट जुगाडाने शेतकऱ्यांचा जीव वाचणार, भंगारात गेलेल्या बसमुळं होणार फायदा

    पुणे:महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची गेल्या अनेक वर्षांपासून एक मागणी आहे ती म्हणजे शेतीसाठी दिवसा वीज असणे. रात्री शेतीला पाणी देताना शेतकऱ्यांना जंगली जनावरांपासून, सापांपासून धोका असतो. रात्री अपरात्री जेव्हा वीज असेल तेव्हा…

    You missed