• Fri. Nov 15th, 2024

    cm eknath shinde

    • Home
    • वडिलांचा मित्र भेटला, मुख्यमंत्र्यांनी ताफा थांबवून गप्पा मारल्या

    वडिलांचा मित्र भेटला, मुख्यमंत्र्यांनी ताफा थांबवून गप्पा मारल्या

    सातारा : एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरे या गावी तीन दिवसाच्या मुक्कामासाठी आले आहेत. बांबू लागवडीचा शुभारंभ दरे गावापासून वीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या अक्लपे गावात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. यावेळी…

    चाकरमान्यांना गुड न्यूज! मुंबई-गोवा हायवेची एक लेन गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करण्याचे प्रयत्न

    रायगड : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामात तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग प्रयत्नशील आहे. गणपतीच्या आधी या महामार्गावरील एका लेनचे काम पूर्ण करण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

    शिंदे-अजित पवारांशी शहांची चर्चा, फडणवीसांना तातडीने बोलावलं; पुण्यात रात्री घडामोडींना वेग

    म. टा. विशेष प्रतिनिधी, पुणे : केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांनी शनिवारी रात्री आपल्या पुण्यातील मुक्कामादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली असून, उपमुख्यमंत्री…

    देवेंद्र फडणवीसांकडून अजितदादा गटातील नेत्यांची कानघडणी; एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार

    मुंबई: महायुतीमधील कोणीही मुख्यमंत्री बदलाबाबत चर्चा करु नये. महायुतीमधील जे लोक हा प्रकार करत आहेत, त्यांना माझं स्पष्ट सांगणं आहे की, अशाप्रकारचे संमिश्र संकेत देणे आणि संभ्रम निर्माण करणे बंद…

    विदर्भात पावसाचा कहर, पिकं पाण्याखाली, हजारो घरांचं नुकसान, मुख्यमंत्र्यांचे यंत्रणांना आदेश

    मुंबई : बुलढाणा, यवतमाळ आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यांमधील पिकांचे तातडीने पंचनामे करुन शासनाकडे लवकर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. अतिवृष्टीग्रस्त भागातील नागरिकांना आवश्यक त्या…

    राज्यात मुख्यमंत्री बदलण्याच्या चर्चा, पण एकनाथ शिंदेंच्या ट्विटला रिप्लाय देत PM मोदींकडून तोंडभरुन कौतुक

    मुंबई: अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून राजकीय वर्तुळातील एक गट सातत्याने एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदावरुन कोणत्याही क्षणी गच्छंती होईल, अशी कुजबूज करत आहे. अजित पवार हेच पुढचे…

    इर्शाळवाडीवर दु:खाची दरड, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, अनाथ मुलांचं पालकत्व स्वीकारलं

    मुंबई : इर्शाळवाडी येथे दरड कोसळल्याने अनेक घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. या दुर्घटनेत आतापर्यंत२२ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची…

    रायगड दुर्घटनेतून धडा, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : राज्यातील दरडप्रवण क्षेत्रातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करून त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी विधानसभेत निवेदनाद्वारे केली.…

    दादांच्या बर्थडेला कट्टर समर्थकाची स्फोटक पोस्ट, लवकरच अजित पवार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार?

    मुंबई: शिंदे गटाने ज्या अजित पवारांविषयी तक्रार करत बंड केले होते, तेच अजित पवार आज शिंदे-फडणवीसांसोबत सरकारमध्ये आहेत. यामुळे शिंदे गटातील आमदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यातच आता दादांचे कट्टर समर्थक…

    CM शिंदेंनी इर्शाळवाडीला चार्ज घेतला अन् यंत्रणा झटपट कामाला, किल्लारी पॅटर्नच्या आठवणी जाग्या

    मुंबई: रायगड जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे खालापूरनजीक असणाऱ्या इर्शाळगडाजवळ बुधवारी रात्री दरड कोसळली होती. या दरडीखाली गडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडी गावातील अनेक घरे गाडली गेली. अत्यंत दुर्गम भागात असणाऱ्या…

    You missed