त्या मुलीला काय अमृत पाजले का हो? आमदार बांगरांचा डॉक्टरांना सवाल
आमदार संतोष बांगर यांनी एमजीएम रुग्णालयावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, एका डेंगू झालेल्या मुलीला दहा दिवस ठेवल्याबद्दल तिच्याकडून जास्त बिल आकारले. बांगर यांनी आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर बिल…
देवी स्वारीसाठी तिघेजण दुचाकीवरुन निघाले अन् वाटेत काळाने घेरले, जीवलग मित्रांच्या जाण्याने पंचक्रोशीवर शोककळा
Chh. Sambhajinagar News : आजूबाई देवीच्या सवारीसाठी दुचाकीने जात असताना ट्रॅक दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांवर काळाचा घाला पडला आहे. Lipi सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : आजूबाई…
पाणीबाणीची ओरड, पालकमंत्री संजय शिरसाट सक्रिय
Chhatrapati SambhajiNagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये जलवाहिनी फुटल्यामुळे पाणीबाणीसारखी स्थिती निर्माण झाली आहे. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पाहणी करून जलवाहिनीच्या नागमोडी पद्धतीला आक्षेप घेतला व आठ दिवसांत काम पूर्ण करण्याचे आदेश…
स्मार्ट सिटी कार्यालय देशात पहिले; पायाभूत सोयीसुविधांत छत्रपती संभाजीनगरची देशात बाजी
Chhatrapati Sambhajinagar Smart City: ‘स्मार्ट सिटी’ च्या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरला राष्ट्रीय क्रमवारीत अकरावे स्थान मिळाले आहे. यामुळे शहराचा राष्ट्रीय पातळीवर गौरव झाल्याचे मानले जात आहे. महाराष्ट्र टाइम्सsambhajinagar smart…
स्वयंपाक का केला नाही म्हणत पतीने केली पत्नीला मारहाण, पुढे जे घडले ते अत्यंत धक्कादायक
Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर येथे पतीने पत्नीवर स्वयंपाक न केल्याच्या कारणावरून चाकू हल्ला केला. या घटनेत आरोपी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, दुसऱ्या घटनेत तरुणावर हल्ला…
पत्नी गेली, लेक आजारी; पित्याकडून स्वतःची किडनी दान, मात्र नियतीने आधार हिसकावलाच
Chhatrapati Sambhajinagar News : आठ महिन्यांपूर्वी किडनी निकामी झाल्याने समाधान खचून गेले. मुलगा कोणत्याही परिस्थितीत आयुष्यमान व्हावा, यासाठी वयोवृद्ध वडिलांनी स्वत:ची किडनी दान करत जगासमोर आदर्श निर्माण केला महाराष्ट्र टाइम्स…
सुट्टीचा फायदा घेऊन चक्क टपाल कार्यालयातच चोरीचा प्रयत्न
Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगर येथील पोस्ट ऑफिसात चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला, परंतु तिजोरी मजबूत असल्याने त्यांचा प्रयत्न फसला. दोन दिवस असलेल्या सुट्टीचा फायदा घेऊन चोरट्यांनी चोरीचा…
Chhatrapati Sambhajinagar : रक्ताच्या डागावरून लागला छडा, चार जण जेरबंद, ११ तोळ्यांचे दागिने हस्तगत
Chhatrapati Sambhajinagar News : चोरट्याच्या बोटाला लागलेल्या जखमेच्या रक्ताच्या डागावरून जवाहरनगर पोलिसांनी घरफोडी गुन्ह्याचा उलगडा केला आहे, यात ११ तोळे सोने हस्तगत करण्यात आले. अली सरवरसह चार जणांना अटक करण्यात…
खारी, टोस्ट आणण्यासाठी निघालेल्या व्यावसायिकावर गोळीबार
Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर येथे खारी टोस्ट आणण्यासाठी जात असलेल्या व्यावसायिकावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून संशयितांचा शोध घेत आहेत. हसीब काझी…
नागपूर दंगलीनंतर प्रशासन अलर्टमोडवर, NIA चं पथक छ. संभाजीनगरात दाखल
NIA team in Ch. Sambhajinagar : एनआयएची टीम मराठवाड्यामध्ये विशेष लक्ष देत असताना ज्या जिल्ह्यांना दंगलीची पार्श्वभूमी आहे त्या ठिकाणी संशयित व्यक्तींच्या हालचालींवर लक्ष देत आहे. या परिसरामध्ये तपास यंत्रणांचे…