• Tue. Sep 8th, 2026

Pune News

  • Home
  • डीएसकेंच्या जप्त मालमत्तांच्या लिलावाला विलंब, ठेवीदार अस्वस्थ; प्रॉपर्टी ‘ॲब्सोल्यूट’ घोषित म्हणजे नेमकं काय?

डीएसकेंच्या जप्त मालमत्तांच्या लिलावाला विलंब, ठेवीदार अस्वस्थ; प्रॉपर्टी ‘ॲब्सोल्यूट’ घोषित म्हणजे नेमकं काय?

D S Kulkarni : मुंबई उच्च न्यायालयाने डी एस कुलकर्णींच्या जप्त मालमत्तांना ‘ॲब्सोल्यूट’ घोषित करून त्यानंतर त्यांचा लिलाव करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते; परंतु प्रशासकीय पातळीवर लिलावाची…

Pune Crime: पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाने जीवन संपवलं; व्हिडिओमध्ये रवींद्र धंगेकरांसह अनेक बड्या राजकीय नेत्यांची नावं घेतली!

Crime News: माझ्या पश्चात कुटुंबाला कोणताही त्रास झाल्यास त्याला सर्वस्वी बाळा शेडगे आणि त्यांचा मुलगा जबाबदार असतील, असा आरोपही खलील शेख यांनी केला आहे. पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाने जीवन संपवलं; व्हिडिओमध्ये…

शहरांत तीन महत्त्वाच्या प्रकल्पांना वेग, पुणे-सोलापूर, पुणे-नगर महामार्गांवर वेळ वाचणार; कुठे-कसे असतील मार्ग?

Pune Road Projects: पुणे शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तीन महत्त्वाचे प्रकल्प हाती घेतले आहे. या तिन्ही मार्गांचं भूमिपूजन शनिवारी होणार आहे. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.…

आमचा ब्रँड अत्यंत मोठा, करायचे ते करा; Expiry उलटलेल्या चीजची विक्री, पुणेकर ग्राहकाने ‘ब्रँड’चा बॅण्ड वाजवला

Pune Consumer Commission : ‘रिटेल’ कंपनीने ग्राहकाला दिलेल्या मानसिक त्रासाची भरपाई व तक्रार खर्चापोटी ३० हजार रुपये द्यावे, असेही ग्राहक आयोगाने निकालात नमूद केले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा.…

कात्रज-कोंढवा रस्त्याचं काम पुन्हा लांबणीवर, सात वर्षांपासून पुणेकर वाहतूककोंडीत; २०२७पर्यंत प्रतीक्षा

म.टा. प्रतिनिधी, पुणे: कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी पुणे महापालिकेने दिलेली जूनअखेरची मुदत पुन्हा हुकली असून, आता हा प्रकल्प मार्च २०२७पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने जाहीर केले आहे. सात वर्षांपासून रखडलेल्या…

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका, पुण्याच्या मार्केट यार्डमधील दुकान सील

अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयल हिच्या वडिलांच्या दुकानावर मोठी कारवाई केली आहे. सिया गोयलच्या वडिलांच्या मसाल्याच्या दुकानात निकृष्ठ दर्जाचा माल…

Crime News: पाकिस्तानी गँगस्टरचा व्हिडिओ लाइक केला, पिंपरी-चिंचवडमधील पाच जणांना पोलिसांनी उचललं, तपासात काय आढळलं?

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : सोशल मीडियावर पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीकडून करण्यात आलेल्या पोस्ट, व्हिडिओला लाइक करणे पिंपरी-चिंचवड शहरातील पाच जणांना चांगलेच महागात पडले आहे. गँगस्टर भट्टीचे सोशल मीडिया प्रोफाइल…

लव्ह मॅरेजंनतरही महिला कर्मचाऱ्याशी जवळीक; त्यातच 50 जणांचे 6 कोटी लाटल्याने गजाआड, तुरुंगातून नवऱ्याचा घटस्फोट

Pune Couple Divorce : शिकवणी वर्गात असलेल्या सहायक महिला कर्मचाऱ्यासमवेत पतीची जवळीक वाढली. त्याने या महिला कर्मचाऱ्याच्या बँक खात्यात मोठी रक्कम वळती केली. त्याला पत्नीने तीव्र विरोध केला असता, पतीने…

पुणे महापालिकेचा पुन्हा ‘यू-टर्न’, दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय २४ तासांत रद्द; पाणीकपात सध्या लांबणीवर

एल निनोच्या घोषणेनंतर १५ जूनपासून पुण्यात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. काही दिवसांपूर्वी धरणात पुरेसा साठा असल्याचं सांगत पाणीकपात मागे घेतली. मग सोमवारी पुन्हा पाणीकपात करण्याची घोषणा केली आणि…

लग्नाच्या दहा वर्षांनी पाळणा हलला, पण मोशी दुर्घटनेत 25 दिवसांच्या बाळाचं पितृछत्र हरपलं; लेकराने कष्टाळू वडील गमावले

Pune Moshi Accident : कष्टाच्या कमाईवर संसाराचा गाडा ओढणारे कर्ते पुरुष गेल्याने अनेक कुटुंबांचा आर्थिक कणा क्षणात मोडला आहे. लग्नानंतर दहा वर्षांनी त्यांच्या घरी बाळाचा जन्म झाला असताना सुनील कोरकेंच्या…

You missed