Breaking News 15th February 2025: वाचा शनिवार १५ फेब्रुवारी २०२५ च्या सर्व ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी
Yogesh Kadam : कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असो, वाळू माफियांवर कडक कारवाई करा – योगेश कदम वाळू माफिया मग तो कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असो; त्याच्यावर कडक कारवाई करा.’ असे आदेश…
उंटांची अवैध वाहतूक, कत्तल थांबवा! मुंबई हायकोर्टात याचिका, २८ फेब्रुवारीला होणार सुनावणी
राजस्थान, गुजरात, महाराष्ट्रमार्गे तेलंगणा व अन्य राज्यांत उंटांची वाहतूक होते. शिवाय या वाहतुकीदरम्यान त्यांची योग्य काळजीही घेतली जात नाही. महाराष्ट्र टाइम्सcamel AI मुंबई : ‘उंटांची कत्तल करण्यास कायद्याप्रमाणे प्रतिबंध असूनही…
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स
स्नेहल जगताप यांच्या महायुतीतील प्रवेशाचे स्पष्ट संकेत, मंत्री भरत गोगावले यांचे मोठे विधान ठाकरे गटाच्या रायगड जिल्ह्यात महाडच्या माजी नगराध्यक्ष व गोगावले यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवलेल्या स्नेहल जगताप या…
दूषित पाणी ठरतेय घातक? GBSच्या तीन रुग्णांत आढळला ‘कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी’ जीवाणू, अशी आहेत लक्षणं
Pune GBS Cases: जीबीएस हा आजार होण्यापूर्वी रुग्णांना जुलाब आणि पोटदुखीचा त्रास होत असतानाच आता ‘जीबीएस’च्या तीन रुग्णांमध्ये ‘कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी’ हा जीवाणू आढळून आला आहे. महाराष्ट्र टाइम्सwater tap AI म.…
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स
पिसाळलेल्या कुत्र्याने १२ जनावरांना घेतला चावा रात्रीच्या सुमारास शेतकरी झोपले असताना दावणीला बांधलेल्या तब्बल 11 जनावरांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला.यात ७ बैल,४ गाई इतर १ गंभीर जखमी झाल्या आहेत.एकाच वेळी…
गोंदियात तीन वर्षीय चिमुकलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांनी पुरलेला मृतदेह बाहेर काढला, आई ताब्यात
Gondia Crime News: दफनविधी करतेवेळी मानसीच्या शरीरावर काही व्रण दिसून आले. मानसीच्या मृत्यू मागे काहीतरी गुढ असावे, असा संशय तिच्या नातेवाइकांनी व्यक्त केला महाराष्ट्र टाइम्सcrime 1600 म.टा.वृत्तसेवा, गोंदिया: गोरेगाव तालुक्यातील…
Yavatmal News: शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची आस; छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सात वर्षांपासून रखडली
Yavatmal Farmer News: आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सात वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर करण्यात आली. या योजनेतील काही पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर करण्यात आल्या. महाराष्ट्र…
नंदुरबारमधील हत्येचे धागेदोरे बोरिवलीत, भयंकर घटनेचा उलगडा, जावईच निघाला आरोपी
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: नंदूरबार येथील राजेंद्र मराठे यांची हत्या करून त्यांचा मृतदेह जाळून पळालेल्या चौघांना मुंबई गुन्हे शाखा युनिट-११च्या पथकाने बोरिवली येथून अटक केली. आरोपींमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी
राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी पदी एस. चोकलिंगम लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे यांची बदली करण्यात आली आहे. देशपांडे यांच्या जागी एस. चोकलिंगम यांची नियुक्ती करण्यात आली…
Meteor Shower : यंदा अवकाशात ४ दिवस दिवाळी, या तारखेला होणार उल्कावर्षाव
अमरावती : चार दिवसांत सिंह तारकासमूहातून मोठ्या प्रमाणात उल्का वर्षाव होणार आहे. याला ‘लिओनिड्स’ हे प्रसिद्ध नाव आहे. उल्का वर्षावाची तीव्रता, निश्चित, वेळ या गोष्टी खात्रीने सांगता येत नाहीत, निरीक्षणाची…