• Sun. Sep 6th, 2026
Breaking News 8 May 2025 : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर मोदी सरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक

Tejashwi Yadav : माझं पायलटचं ट्रेनिंग कामी आलं तर मी तयार आहे… – तेजस्वी यादव

आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी ट्विटरवर पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय, की ‘पायलटचं ट्रेनिंग देशासाठी कामी आलं तर मी, तेज प्रताप यादव, देशाची सेवा करण्यास नेहमीच तयार आहे. मी पायलटचं प्रशिक्षण घेतलं आहे आणि देशासाठी माझा जीव गेला तरी मी स्वतःला भाग्यवान समजेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed