• Sat. Jun 6th, 2026
    Breaking News 13th May 2025 : वाचा मंगळवार १३ मे २०२५ च्या सर्व ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

    Mumbai Rain : मुंबईत पावसाचा यलो अलर्ट

    मुंबईत आज मंगळवारी आणि उद्या बुधवारी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाण्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकणातही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed