एक्सप्रेस गोळीबारातील आरोपी चेतनसिंहचा खटला जलदगतीने? आरोपपत्र तयार करण्याचे काम सुरु
मुंबई : जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेस गोळीबार प्रकरणातील रेल्वे सुरक्षा दलाचा (आरपीएफ) बडतर्फ कर्मचारी आरोपी चेतनसिंह याच्या विरोधात ठोस पुरावे गोळा करण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे. तपास अंतिम टप्यात असून,…
तरुण जीवन संपवण्याच्या तयारीत; पोलिसांना मेल आला, तपास सुरू, नंतर वेगळचं सत्य समोर, काय घडलं?
Mumbai News: तरुण विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या करणार असल्याचा मेल पोलिसांना आला. त्यानंतर त्यांनी तपास सुरू केला. मात्र तपासात वेगळचं सत्य समोर आले आहे. वाचा नेमकं प्रकरण काय?
पार्टटाईम कमाई करायचीय, ‘टास्क’ घ्या; लाखोंची आर्थिक फसवणूक करणारी टोळी अशी आली अटकेत
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: पार्टटाइम कमाईच्या नावाखाली वेगवेगळ्या प्रकारचे टास्क देऊन आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात साकीनाका पोलिसांना यश आले आहे. प्रदीप राजभर, शिवम सिंग, पृथ्वीराज चौहान, संदीप…
मुंबईत २ दिवस रस्त्यांवर गर्दी उसळणार; ४०हून अधिक गणेश मंडळांचा आगमन सोहळा, वाहतुकीत बदल?
म. टा. प्रतिनिधी, परळ : श्रीगणेश चतुर्थी काही दिवसांवर आली असून, शनिवार-रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त साधत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे. गणेशोत्सवाचा केंद्रबिंदू असलेले लालबाग-परळ शनिवार आणि रविवारी…
शरद पवारांचा आक्रमक बाणा; इंडियाच्या बैठकीतूनच अजित पवार गटाला अप्रत्यक्ष इशारा, म्हणाले…
मुंबई : विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया या नावाने आघाडीची स्थापना केली असून या आघाडीची दोन दिवसीय बैठक मुंबईत पार पडली. आज या बैठकीचा समारोप होत असताना पत्रकार परिषदही घेण्यात…
मुंबईतून ‘इंडिया’ने फुंकलं रणशिंग; समन्वय समितीची घोषणा, शरद पवारांसह या १३ नेत्यांचा समावेश
मुंबई : केंद्रातील भाजप सरकारला आव्हान देत एकत्र आलेल्या इंडिया आघाडीची दोन दिवसीय बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएला पराभूत करण्यासाठी काय रणनीती आखली जावी,…
घरातील किरकोळ कारणावरून महिलेने उचलले टोकाचे पाऊल, १ वर्षाच्या मुलीसह संपवले आयुष्य
Mumbai News: घोडबंदर रोड येथील जॉय स्क्वेअर सोसायटीमध्ये राहणाऱ्या महिलेने १ वर्षाच्या मुलीसह सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मुंबई: मुंबईतील घोडबंदर परिसरात एका धक्कादायक घडना…
ठाकरे गटाचा कडवा शिवसैनिक हरपला, घाटकोपरमध्ये रेल्वे ट्रॅकवर मृतावस्थेत आढळल्याने खळबळ
मुंबई: मुंबईतील कडवट शिवसैनिक अशी ओळख असलेले आणि ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख सुधीर सयाजी मोरे यांचे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांचा मृतदेह घाटकोपर रेल्वे स्थानकानजीक रुळांवर…
मोठी बातमी: लोकलने CSMT स्थानकातील सिग्नल ओलांडला; गाड्या २० मिनिटे उशिरा, चौकशी होणार
मुंबई : कल्याण-सीएसएमटी लोकलने आज दुपारी ३ वाजून २० मिनिटाच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातील फलाट क्रमांक चारवर सिग्नल ओलांडला. या घटनेमुळे अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल वाहतूक…
दोन युद्ध लढले, वय वर्ष ९१; आर्थिक स्थितीही उत्तम, तरीही आजोबांनी बायको, लेकीला का संपवले?
पत्नी आणि लेकीची हत्या करणाऱ्या ज्येष्ठाला मुंबई हायकोर्टानं जामीन दिला आहे. गेल्या १८ महिन्यांपासून ज्येष्ठ तुरुंगात होता. तपासातून सुरू आलेली माहिती पाहून कोर्टानं त्याला जामीन मंजूर केला.