मुंबईत मोठी दुर्घटना: विमान धावपट्टीवरून घसरले, आगही लागली; ६ प्रवासी, २ कर्मचारी थोडक्यात बचावले
Authored by चिन्मय काळे | Edited by अक्षय शितोळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 14 Sep 2023, 6:27 pm Follow Subscribe Mumbai News : घाटकोपर ते कुर्ला दरम्यान असलेल्या मुख्य…
आईचा बंगला खाली करा; हायकोर्टाने दाखवला सून अन् मुलाला घराबाहेरचा रस्ता, काय कारण?
मुंबई : ‘आई ही तिच्या नैसर्गिक प्रेम व मायेपोटी आपल्या मालमत्तांचे मुलांकडे हस्तांतरण करत असते. त्याबदल्यात मुलांनीही आईचा सांभाळ करणे अभिप्रेत आहे आणि ते त्यांचे कर्तव्य आहे. ते आईला वाऱ्यावर…
Mumbai Double Decker Bus: शेवटच्या नॉन एसी डबलडेकरचा मुंबईकरांना निरोप; उद्या शेवटची बस धावणार
मुंबई : बेस्टच्या विनावातानुकुलित डबलडेकर बसमधून होणारा प्रवास काही वेगळाच असतो. या बसच्या वरच्या डेकवर जाऊन आसन मिळवण्यासाठी, तेही खिडकीकडील जागा मिळवण्यासाठी प्रवाशांची धडपड सुरू असते. मात्र जुन्या डबल डेकरचा…
शेअर रिक्षाने प्रवास करताना महिलांची कुचंबणा टळणार, रिक्षा टॅक्सी युनियनचा मोठा निर्णय
मुंबई : मुंबई शहर वगळता, बृहन्मुंबई परिसरात लाखो नागरिक शेअर रिक्षामधून प्रवास करत असतात. त्यामध्ये महिला प्रवाशांची संख्याही मोठी असते. प्रवासादरम्यान काही अपराधी मनोवृत्तीचे पुरुष प्रवासी या संधीचा फायदा घेऊन…
गर्लफ्रेंडला टबमध्ये बुडवून संपवलं, बॅगेत भरून मुंबईहून गुजरात गाठलं अन्…; गुन्ह्याची सुन्न करणारी घटना
मुंबई : पालघरच्या नायगावमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका लिव्ह इन पार्टनरने प्रेयसीची हत्या केली. त्याने मुलीला बाथरूमच्या टबमध्ये बुडवून ठार मारलं. इतकंच नाहीतर यानंतर मुलीचा मृतदेह…
‘पीएम ई-बस’ प्रकल्पात पुण्यासह मुंबईला वळसा, राज्यातील या शहरांना मिळणार ई बसेस,जाणून घ्या
म. टा. प्रतिनिधी, पुणे : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘पीएम ई-बस’ प्रकल्पातून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सेवा देणाऱ्या ‘पुणे महानगर परिवहन महामंडळा’ला (पीएमपी) एकही बस मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पुण्याप्रमाणेच मुंबईला…
महत्त्वाची बातमी; ब्रिटिशकालीन जलाशयाच्या कामाला सुरुवात, दक्षिण मुंबईतील पाणीपुरवठा वाढणार
मुंबई : मुंबईतील ब्रिटिशकालीन जलाशयांपैकी एक असलेल्या १३५ वर्षे जुन्या मलबार हिल जलाशयाच्या कामाला अखेर सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात नवीन पंपिंग स्टेशन आणि सबस्टेशनचे बांधकाम सुरू करण्यात आले…
राज्यात बालमृत्यूची चिंताजनक आकडेवारी समोर; ३ महिन्यांत इतक्या बालकांनी गमावला जीव, काय कारण?
मुंबई : राष्ट्रीय पोषण मास म्हणून हा महिना महाराष्ट्रासह सर्व राज्यांमध्ये साजरा केला जात असताना राज्यातील कुपोषित मुलांचे व बालमृत्यूचे आकडे अस्वस्थ करणारे आहेत. कुपोषण व त्या कारणांमुळे होणारे बालमृत्यूंचे…
Mumbai News: तापमानात चढउतार, विचित्र हवामान, संसर्गाचं वाढतं प्रमाण; मुंबईत आजारांची साथ
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबईप्रमाणेच राज्याच्या विविध भागांत ताप, सर्दी, खोकला, डोळे येण्याची साथ आणि इन्फ्लुएन्जा यामुळे सर्वसामान्य बेहाल आहेत. पावसाची उघडीप, वातावरणामधील बदल आणि विषाणू संसर्गासाठी पोषक अशा…
दोन लाखांसाठी वाराणसीहून मुंबईत, नाट्यमय घडामोडी, व्यावसायिकानं ८ लाख गमावले
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : आठ लाख रुपयांच्या बदल्यात दहा लाख रुपयांच्या दोन हजार रुपयांच्या चलनी नोटा देण्याच्या बहाण्याने एका टोळीने वाराणसीतील एका व्यावसायिकाला पनवेलमध्ये बोलावून त्यांच्या जवळ असलेली…