तीन पक्ष एकत्र, मला मतदारसंघच उरला नसल्याच्या चर्चा, पंकजा मुंडे मनातलं बोलल्या
बीड : निवडणूक कोणतीही असो, माझ्या नावाची चर्चा होतेच, असं वक्तव्य भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे. तीन पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन झाल्यामुळे मला मतदारसंघ…
लोकसभेच्या आचारसंहितेआधी विकासकामांचे नारळ फोडण्याची नेत्यांना घाई, टेंडरआधीच कंत्राटदारांवर कामासाठी दबाव
कोल्हापूर: लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी विकासकामांचे नारळ फोडण्यासाठी एक लाख कोटींची कामे राज्य सरकारने मंजूर केली आहेत, काही कामांची निविदा प्रक्रिया सुरू आहे, तर काही निविदा काढण्यापूर्वीच खासदार, आमदार व…
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा, निवडणूक घ्या, जनतेच्या मैदानात या : उद्धव ठाकरे
मुंबई : उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर भाष्य केलं. अभिषेक घोसाळकर मृत्यू प्रकरण, राज्यातील वाढलेली गुंडगिरी आणि कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात प्रश्न उपस्थित केले. महाराष्ट्राचं मन आणि…
अजित पवारांना डिवचणं महागात पडलं,शरद पवार समर्थक पोलिसांच्या ताब्यात, महापालिकेची तक्रार
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातल्या एका कार्यकर्त्यानं अजित पवार यांना पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर निषेध व्यक्त करण्यासाठी फ्लेक्स लावला होता. त्या फ्लेक्स बोर्डवर अजित पवार यांचा पवळ्या आणि…
पालघर लोकसभेच्या जागेवरून शिंदे गट-भाजपमध्ये चढाओढ, प्रस्ताव वरिष्ठांच्या कोर्टात
म. टा. वृत्तसेवा, डहाणू : पालघर लोकसभेसह जिल्ह्यातील विधानसभेच्या तीन जागा निवडून देण्याचा निर्धार भरत राजपूत यांनी भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर जाहीर सभेतून व्यक्त केला होता. त्यानंतर लोकसभेची जागा शिवसेनेच्या…
भाजप-शिंदे गटात धुसफूस, आदित्य ठाकरेंचा कल्याण दौरा; श्रीकांत शिंदेंविरुद्ध उमेदवारीची चर्चा
कल्याण : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकताच कल्याण लोकसभेचा दौरा केला. उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे हेसुद्धा गुरुवारी कल्याणमध्ये येत आहेत. पक्षफुटीनंतर ते देखील…
तुमच्यात धमक असेल तर काढा ना पक्ष, कुणी अडवलं होतं? अजितदादांचा जुना व्हिडिओ, मनसेने डिवचलं
Ajit Pawar News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसे अधिकृत या एक्स सोशल मीडिया अकाऊण्टवरुन अजित पवार यांचा एक जुना व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
कालचक्र फिरलं! आता फडणवीस सत्तेत अन् ‘वसुली सरकार’चे आरोप; महायुती सरकारवर लेटरबॉम्ब
कंत्राटदार आणि अभियंत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना पत्र लिहून राजकीय गुंडांपासून संरक्षण देण्याची मागणी केली आहे.
राज्यात गुंडांना अच्छे दिन, मंत्रालयात एसीची हवा घेतात : विजय वडेट्टीवार
मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विविध मुद्यांवरुन राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा गुंड निलेश घायवाळ…
नांदगावकरांना लोकसभेस उतरवा, मनसे पदाधिकाऱ्यांचा आग्रह; शिंदे-ठाकरेंना धडकी भरणारा मतदारसंघ
शिर्डी : लोकसभा निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेना एन्ट्री करण्याच्या तयारीत आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अध्यक्ष राज ठाकरे यांची…