कुमार विश्वकोशाचे भाग आता मुलांना वेबसाइटवर वाचायला मिळणार, राजा दीक्षित यांची माहिती
‘कुमार विश्वकोशा’ची मूळ संकल्पना काय आहे?– महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने आतापर्यंत मोठ्यांसाठी २१ खंड प्रसिद्ध केले आहेत. त्यांच्या नोंदी वेबसाइटवरही प्रसिद्ध केल्या आहेत. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री…
रेल्वेप्रवासी झाले ‘डिजिटल’ प्रेमी; ऑगस्ट महिन्यात ४३ टक्के ऑनलाइन तिकीटविक्री
मुंबई : रेल्वे स्थानकातील तिकीट खिडकीवरील रांग कमी करणे आणि रेल्वे प्रवाशांना सहजपणे तिकीट उपलब्ध व्हावे यासाठी डिजिटल तिकीट पर्याय प्रशासनाने खुले केले आहेत. यूटीएस मोबाईल अॅप, एटीव्हीएम आणि जेटीबीएस…
लालबागचा राजासह ‘या’ मानाच्या गणपतींना अकोल्यातून जानवे; चेंडके दाम्पत्याचा सेवाभाव
नीरज आवंडेकर, अकोला : घरी गणपतीची स्थापना केल्यानंतर जानवे आणण्यासाठी गेले तर केवळ दोरा तेवढा मिळाला. शास्त्रशुद्ध पद्धतीने तयार जानवे हवे म्हणून शोध घेतला तर गावात मिळाले नाही. कुणीतही कोल्हापुरातून…
मुंबई लोकलबाबत महत्त्वाचा निर्णय: गर्दी नियोजनासाठी जलद लोकलना या दिवशी सर्व स्थानकांवर थांबा
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : गणेशोत्सव विसर्जनातील संभाव्य गर्दी नियोजनासाठी गुरुवारी, २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते रात्री ८.३० दरम्यान धावणाऱ्या सर्व जलद लोकलना मुंबई सेंट्रल ते चर्चगेटदरम्यान सर्व स्थानकांवर…
टाटा मेमोरिअल सेंटर कॅन्सरवरील उपचारांसाठी औषधी वनस्पतींवर संशोधन करणार, ५० एकरावर प्रकल्प
मुंबई : कॅन्सरवरील उपचारांसाठी प्रसिद्ध असलेली देशभरातील नामांकित संस्था टाटा मेमोरिअल सेंटर ५० एकरांवर कॅन्सरवर गुणकारी ठरणाऱ्या वनस्पतींची लागवड करुन त्याचा अभ्यास करणार आहे. टाटा मेमोरिअल सेंटर चे संचालक डॉ.…
मुंबईत तरुण मैत्रिणीच्या घरात घुसला, तिच्यासह आईवरही चाकूहल्ला; थराराने शहरात खळबळ
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : चेंबूरच्या शेल कॅालनी परिसरात वास्तव्यास असलेल्या मायलेकींवर त्यांच्या परिचयातील राहुल निषाद या तरूणाने घरात घुसून चाकूहल्ला केला. या हल्ल्यातून बचावासाठी दोघी घराबाहेर पळाल्यानंतर राहुल…
एसटीचा प्रवास होणार अधिक प्रसन्न; लालपरीच्या स्वच्छतेबाबत महामंडळाचा मोठा निर्णय
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: राज्यात स्वच्छ एसटी स्थानकांसाठी मोहीम सुरू केल्यानंतर आता एसटी गाड्यांच्या स्वच्छतेसाठी मोहीम सुरू करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. एसटी अस्वच्छ असल्यास त्याची जबाबदारी आगार व्यवस्थापकांवर…
मोनोरेलने गणेशदर्शन घ्या, तोट्यातील मार्गिकेला उभारी देण्यासाठी MMRDA चे प्रयत्न सुरु
मुंबई : सध्या दरमहा २५ कोटी रुपयांनी तोट्यात असलेल्या मोनोरेलला गणेशोत्सवात काळात तरी उभारी मिळावी, यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) प्रयत्न सुरू केले आहेत. याअंतर्गत मुंबईतील मोठ्या गणेशोत्सव…
सुधीर मोरे प्रकरणी नीलिमा चव्हाण यांना हायकोर्टातही दिलासा नाहीच,अटकपूर्व जामीन फेटाळला
युवराज जाधव यांच्याविषयी युवराज जाधव डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | राजकारण, राष्ट्रीय आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी टीव्ही…
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेबाबत मोठी बातमी: वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
म. टा. प्रतिनिधी, पुणे : गेल्या काही वर्षांत वाढलेली वाहनांची संख्या आणि भविष्यात नवी मुंबई विमानतळामुळे आणखी वाढणारी वाहतूक लक्षात घेऊन, पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर दोन्ही बाजूला प्रत्येकी एक-एक मार्गिका (लेन)…