दिलीप वळसे पाटलांच्या शिलेदाराची बाजार समितीत बंडखोरी..राष्ट्रवादीत अंतर्गत वाद की आमदारकीचं लक्ष? चर्चा सुरु
पुणे:माजी गृहमंत्री आणि आंबेगाव तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेले देवदत्त निकम यांनी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत बंडखोरी केली आहे. त्यांनी वळसे पाटील यांचा…
ते अधिकारी एकनाथ शिंदेंना लॉयल राहिले अन्यथा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते : अजित पवार
पुणे :महाराष्ट्राचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणासंदर्भात विविध मुद्यांवर भाष्य केलं. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडून एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतली त्यावेळी काय घडलं यासंदर्भात…
अजितदादा बाहेर पडले तर पक्षात काहीच राहणार नाही,राष्ट्रवादीच्या आमदाराच्या वक्तव्यानं खळबळ
नाशिकःराष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी राष्ट्रवादी शिवाय भाजपला पर्याय नाही असे विधान केले आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कोकाटे हे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे खंदे समर्थक…
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडणार? आमदारांचा गट गळाला लावण्याचे भाजपचे प्रयत्न
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई :आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राज्यातील महाविकास आघाडी अडचणीची ठरू नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा गट फोडण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हालचाली सुरू केल्या…
आशिष देशमुख राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेणार? विधानसभेसाठी मतदारसंघ ठरला, प्लॅनिंग सुरु
नागपूर : काँग्रेस नेते आशिष देशमुख गेल्या अनेक दिवसांपासून पक्षावर नाराज आहेत. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि त्यांच्यातील लढत जगाला माहीत आहे. दोन्ही नेते एकमेकांवर हल्ला करण्याची एकही संधी सोडत…
पक्षाचं नाव बदला, भाजपऐवजी भ्रष्ट पार्टी ठेवा आता, उद्धव ठाकरे संभाजीनगरमध्ये गरजले
छत्रपती संभाजीनगर : जगातील सर्वात शक्तिमान हिंदू नेता पंतप्रधान झाल्यानंतर ही हिंदूना आक्रोश करावा लागतोय म्हणजे त्या नेत्याची ताकद काय कामाची, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. उद्धव ठाकरेंनी यावेळी…
उद्धव ठाकरेंचं नेतृत्व, तिन्ही पक्षांची एकजूट, वज्रमूठ सभा मविआसाठी महत्त्वाची का?
छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आज छत्रपती संभाजीनगरमधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले…