• Sat. Aug 8th, 2026

    nagpur police

    • Home
    • गृहमंत्र्यांचे नागपूर होत आहे घरफोड्यांची राजधानी, घर सुरक्षित ठेवायचे कसे? नागपूरकरांचा सवाल

    गृहमंत्र्यांचे नागपूर होत आहे घरफोड्यांची राजधानी, घर सुरक्षित ठेवायचे कसे? नागपूरकरांचा सवाल

    ​उन्हाळा, दिवाळी दहशतीतच उपराजधानीत जेवढा उन्हाळा तापतो तेवढाच हिवाळाही गारेगार असतो. या दोन ऋतूंमध्ये शाळांना सुटी असल्याने अनेक जण मुलांसोबत बाहेरगावी जातात. दिवाळी हिवाळ्यात येते. याच काळात नागपुरात सर्वाधिक घरफोडी…

    आई-वडिलांचं निधन, अनाथ लेकराचा छळ, बालगृहात सामूहिक अनैसर्गिक अत्याचार, नागपुरातील घटनेने संताप

    Nagpur Crime News: नागपूर शासकीय मुलांच्या बालगृहातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. मोबाइलद्वारे चित्रीकरण करून पाच मुलांनी दोन अल्पवयीन मुलांसोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना घडली आहे.

    नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु असताना धक्कादायक अपडेट, शहरात १५० जिवंत काडतुसं आढळली

    नागपूर : उपराजधानीत हिवाळी अधिवनेशन सुरू असतानाच नागपुरात मोठ्या प्रमाणात जिवंत काडतुसांचा साठा आढळल्याने पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. ११ हजार पोलिसांचा फौजफाटा संपूर्ण शहरात तैनात असताना गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील…

    तुरूंगात प्लॅन केला, जेलबाहेर येऊन अंमलबजावणीही केली, पण पोलिसांनी पकडलंच!

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर : हिंगणा तालुक्यातील टाकळघाट येथील सराफा व्यापाऱ्याला लुटणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. कृष्णा ऊर्फ जॉन तिवडू पंचेश्वर (२७) आणि…

    खर्रा खाण्यासाठी हजारोंची उधारी, पैसे मागताच तरुणाची सटकली, २३ वर्षीय पानठेलाचालकाचा खून

    नागपूर : उधारीचे पैसे मागितल्याने युवकाने पानठेलाचालकाचा खून केला. ही घटना सावनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सावरमेंढा येथे घडली. अंकित मनोज शाहू (वय २३) असे मृतकाचे नाव आहे. पोलिसांनी सागर रामचंद्र…

    मुलीला बंधक बनवून सिगारेटचे चटके दिल्याचं प्रकरण, तीन महिन्यानंतर फरार हिना खानला अटक

    नागपूर:अल्पवयीन मुलीला बंधक बनवून तिला सिगारेटचे चटके देण्यासह अमानुष छळ केल्याप्रकरणात फरार असलेली हिना अरमान खानला गुन्हेशाखा पोलिसांनी अखेर अटक केली. याप्रकरणात पोलिसांनी तिचा पती . ताहा अरमान इस्तियाक खान…

    पन्नाशीत प्रियकर, २२ वर्षांची प्रेयसी; चॅटिंगमुळे पत्नीसमोर भांडाफोड, तुटणारा संसार असा सावरला

    नागपूर : पबमध्ये थिरकत असताना ४९ वर्षीय जॉनी व २२ वर्षीय जुलीची नजरानजर झाली. पाहताक्षणी प्रेमात पडणे वगैरे मामलाही सेट झाला. पुढे गाठीभेटी वाढल्या, प्रेमात आकंठ बुडणे झाले. एकमेकांशिवाय आता…

    थेट राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांना धमकीचे फोन, पोलिसांकडून गंभीर दखल, लवकरच कारवाई

    नागपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून आपली सुरक्षा वाढवण्याची…

    नागपूर हादरलं, भाजप पदाधिकाऱ्याला संपवलं; मध्यरात्री वादाचा भडका, आरोपी नेमके गेले कुठं?

    नागपूर : नागपूर जिल्हातील पाचगाव येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाचगावात भाजप पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. राजू डेंगरे असे हत्या झालेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. ते भाजपचे…

    शेतमजुराची शेतात महिलेशी भेट, प्रेमसंबंधानंतर लग्नही केलं, अचानक पतीच्या प्रेयसीची एन्ट्री अन्…

    नागपूर : नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात आरोपी पतीने प्रेयसीच्या नादात आपल्याच पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. पत्नीची हत्या करणाऱ्या पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी पतीने आपल्या प्रेयसीच्या मदतीने…

    You missed