• Sat. Aug 8th, 2026

    तुकाराम मुंढेंचा कधी न पाहिलेला अंदाज; अरविंद जगतापांच्या प्रश्नांना भन्नाट उत्तरं

    तुकाराम मुंढेंचा कधी न पाहिलेला अंदाज; अरविंद जगतापांच्या प्रश्नांना भन्नाट उत्तरं

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    कडक शिस्त आणि धडाकेबाज कारवाईसाठी ओळखले जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांना महाराष्ट्रात कुणी ओळखत नाही असं घडू शकत नाही. पण या शिस्तप्रिय अधिकाऱ्याचा एक वेगळा अंदाजही पाहायला मिळाला. प्रामाणिकपणा आणि तडजोड न करणारी कार्यशैली या आपल्या वेगळेपणाने तुकाराम मुंढे यांनी महाराष्ट्राच्या मनावर आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवली. पुण्यात पार पडलेल्या ‘अनस्टॉपेबल तुकाराम’ या विशेष मुलाखतीतून मुंढेंचा मिश्किल अंदाज दिसून आला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed