नोटीस नाही तर आता थेट कारवाई, दुकानावर मराठी पाट्या नसल्यास दंड भरावा लागणार
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: राज्यातील सर्व दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत २५ नोव्हेंबर रोजी संपत असून, या पार्श्वभूमीवर दुकानांवर देवनागरी लिपीत ठळक मराठीत पाटी नसल्यास न्यायालयाच्या…
टीबी, कुष्ठरोगींच्या शोधासाठी BMCकडून घरोघरी मोहीम; उपचार, समुपदेशन, शोध पातळ्यांवर काम
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : टीबी, तसेच कुष्ठरुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पालिकेने घरोघरी या आजाराचे रुग्ण शोधण्यासाठी सुरू केलेल्या शोध तसेच सर्वेक्षण मोहिमेमुळे छुप्या रुग्णांना शोधून काढणे सोपे…
डिलाईल रोड पूल मार्गिका उद्घाटन केल्यानं गुन्हा, आदित्य ठाकरे म्हणाले आजोबांना अभिमान…
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर डिलाईल रोडच्या पुलाच्या दुसऱ्या लेनचं उद्घाटन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर त्यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेतली,…
शिंदेंच्या आश्वासनानंतरही BMC आयुक्तांची मनमानी, पाणीपट्टी वाढीवरुन काँग्रेस आक्रमक
मुंबई: मुंबईकरांना पाणी महागणार आहे. बीएमसी प्रशासन त्याबाबतची तयारी करत आहे. बीएमसी आयुक्त आयएस चहल यांच्या मते, बीएमसीचा कायदा आहे की दरवर्षी पाण्याचे दर ८ टक्क्यांनी वाढतील. नवीन विकास दर…
Dadar market: दिवाळीत कोणतीही कारवाई करु नका; दादरच्या फेरीवाल्यांना दीपक केसरकरांचे अभय
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: दिवाळीचा सण सुरू होण्याआधीच मुंबईतील बहुतांश भागात फेरीवाल्यांची संख्या प्रचंड वाढली असून, रेल्वे स्थानकाबाहेरील परिसराबरोबरच गल्लीबोळातील जागाही व्यापल्या आहेत. दादरमध्ये तर फेरीवाल्यांमुळे रस्ते आणि पदपथावरून…
घाटकोपर ईस्टवरुन थेट LBS रोडला जाता येणार, गर्डर लागला, उड्डाणपुलाचे ९० टक्के काम पूर्ण
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबई महापालिकेच्या एन विभाग हद्दीत पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा विद्याविहार रेल्वे स्थानकावरून जाणारा उड्डाणपूल मुंबई महापालिकेच्या वतीने बांधण्यात येत आहे. या उड्डाणपुलासाठी १ हजार १००…
धुळीमुळे वायूप्रदूषणाची समस्या गंभीर, BMC कडून बांधकामांची तपासणी, ४६१ प्रकल्पांना नोटिसा
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: बांधकाम प्रकल्पातून उडणाऱ्या धुळीमुळे निर्माण झालेल्या समस्येप्रकरणी पालिकेने यापूर्वीच वायूप्रदूषण नियंत्रण मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. बिल्डरांनी या निर्देशांचे पालन न केल्यास काम थांबवण्याची नोटीस…
Mumbai News: मुंबईकरांना दिलासा,धुळीच्या नियंत्रणासाठी खास नियोजन, BMC ने घेतला मोठा निर्णय
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: हवेतील प्रदूषणाला कारण ठरणारी धूळ नियंत्रित करण्यासाठी आता संपूर्ण मुंबई धुवून काढली जाणार आहे. मुंबईतील सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये ६० फुटांपेक्षा अधिक रुंदीचे रस्ते, वर्दळीचे…
हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी उपाय काय? सरकारसह प्रदूषण मंडळाकडून न्यायालयाने मागितले उत्तर
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावत असल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी तीव्र चिंता व्यक्त केली. त्याचबरोबर या समस्येचे निराकरण करण्यासाठी कोणते उपाय योजले आहेत आणि हवेची गुणवत्ता…
पाणी प्रकल्प मुंबईकरांसाठी की कंत्राटदार-राजकीय नेत्यांसाठी? काम सुरु होण्याआधीच वाढला खर्च
मुंबई : शहरातील वाढती लोकसंख्या आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेता अधिक पाण्यासाठी नवीन पर्याय शोधणे आवश्यक आहेच. मात्र, हा पर्याय शाश्वत आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारा असावा. समुद्राचे खारे पाणी गोड…