भाजपची अट, शिंदेसेनेच्या ६ खासदारांचा पत्ता कट? सर्व्हेमुळे अमित शहा टेचात, CM पेचात
मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षानं उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात १९५ उमेदवारांचा समावेश आहे. यात महाराष्ट्रातील एकही नाव नाही. महायुतीत जागावाटपाचा पेच कायम असल्यानं भाजपची दुसरी…
जागा तुमच्या, पण उमेदवार आमचे; भाजपनं कोल्हापुरात डाव टाकला; शिंदे चितपट होणार?
कोल्हापूर: लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटप अद्याप ठरलेलं नाही. भारतीय जनता पक्ष ३२ ते ३७ जागांवर लढण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे शिवसेनेत अस्वस्थतता आहे. माझ्या सोबत असलेल्या १३ खासदारांची तिकिटं कापू नका,…
शिवसेना भाजपकडून हायजॅक? ४ उमेदवार बदलण्याची मागणी, शिंदेंकडे दिली यादी; भाई काय करणार?
मुंबई: जागावाटपाचा पेच कायम असताना, भाजपकडून अतिशय कमी जागा दिल्या जात असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नव्या कोंडीत सापडले आहेत. लोकसभेच्या चार मतदारसंघांमध्ये उमेदवार बदलण्याची मागणी भाजप नेतृत्त्वाकडून शिंदेंकडे करण्यात…
शिंदेंनी वर्तवली शक्यता, शहांनी थेट टास्कच दिला; जागावाटप रखडलेल्या महायुतीसमोर नवं चॅलेंज
मुंबई: आधी अमित शहांचा दोन दिवसांचा महाराष्ट्र दौरा, त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यांनी शहांची दिल्लीत जाऊन घेतलेली भेट यानंतरही महायुतीमधील जागावाटपाचा पेच कायम आहे. भाजप ३०…
ईडीचं शुक्लकाष्ठ मागे लागलेले रवींद्र वायकर अखेर शिंदेंच्या शिवसेनेत जाणार, मुहूर्त ठरला!
मुंबई : सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडी चौकशीचं शुक्लकाष्ठ मागे लागलेले ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे. रवींद्र वायकर मुंबईतील…
रवींद्र वायकरांना ईडी कारवाई आणि किरीट सोमय्यांवर प्रश्न, मुख्यमंत्र्यांनी कशी बाजू सावरली
मुंबई : मुंबईतील जोगेश्वरी पूर्वचे आमदार रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार गजानन कीर्तिकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. रवींद्र वायकर यांनी मतदारसंघातील रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी सत्तेत…
शहा ठाम, मित्रपक्षांना फुटला घाम; जेरीस आलेल्या शिंदे, पवारांनी सुचवला ‘ऍडजस्टमेंट’ प्लान
मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षानं १९५ उमेदवारांची पहिली यादी यादी जाहीर केली. मात्र या यादीत महाराष्ट्रातील एकाही नावाचा समावेश नाही. महायुतीतला जागावाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. मागील आठवड्यात…
मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा दावा, ठाणे लोकसभेच्या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच
ठाणे: लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षातील जागा वाटपावरुन नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे लोकसभेच्या जागेवर भाजपने आपला दावा केला आहे.…
भाजपकडून कमी जागांची ऑफर; शिंदेंची धाकधूक वाढवणारा सर्व्हे आला; किती जागा जिंकणार? आकडा समोर
मुंबई: लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. पण महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपाचा पेच कायम आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईटीजी रिसर्चनं केलेल्या सर्व्हेक्षणातून अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात भाजपला सर्वाधिक जागा…
महायुतीतील जागावाटपाचा पेच कायम, दोन दिवसांनी दिल्लीत पुन्हा बैठक, फडणवीसांकडून मोठी अपडेट
मुंबई: महायुतीच्या गोटातून जागावाटपासंदर्भात एक महत्त्वाची बातमी येत आहे. लोकसभेच्या जागावाटपावरु महायुतीतील तिढा अद्यापही कायम आहे. त्याबाबत दिल्लीत महायुतीची महत्त्वाची बैठक पार पडली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या उपस्थितीत झालेल्या या…