Uddhav Thackeray : ‘मुंबईत आमचा महापौर होणार आणि व्हावा…’, उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
मुंबई महापालिकेत आता तीन दशकांनी सत्तापालट होत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. तर शिवसेना आणि भाजपला यश आलं आहे. पण तरीही दोन्ही…
कोल्हापुरात प्रसुतीनंतर डिस्चार्ज घेऊन घरी जाताना अपघात, बाळंतीणचा मृत्यू, सात दिवसांचं बाळ जखमी
Kolhapur Accident News: कोल्हापुरातील गडहिंग्लज-चंदगड राज्यमार्गावर झालेल्या भीषण अपघातात एका बाळंतीणचा मृत्यू झाला आहे. तर, तिचं सात दिवसांचं बाळ हे जखमी असल्याची माहिती आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर:…
Devendra Fadnavis: मुंबईतील विजयानंतर भाजप कार्यालयात जल्लोष, फडणवीस म्हणाले, ‘मुंबईचा विजय हा सर्वस्पर्शी आणि सर्वव्यापी’
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) रणसंग्रामात भाजपने मित्रपक्षांसह ऐतिहासिक मुसंडी मारत मुंबईचा गड सर केला आहे. 227 जागांपैकी भाजपने 89 जागांवर आणि शिवसेना शिंदे गटाने 29 जागांवर मोठा विजय मिळवला आहे.…
Mumbai MMR Region Municipal Election : 9 महापालिका अन् बरंच काही, मुंबई MMR भागाचा नेमका निकाल काय? वाचा A टू Z
मुंबई : प्रसिद्ध लेखक वि. वा. शिरवाडकर यांनी लिहिलेल्या नटसम्राट नाटकातील ‘टू बी ऑर नॉट टू बी, जगावं की मरावं’, हा डायलॉग सर्वांना माहिती आहे. या डायलॉगमध्ये एक ओळ आहे,…
Nagpur News: व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले, नागपुरात एकाच वेळी आयटीचे 20 ठिकाणी छापे
Nagpur Raid News: महानगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होताच नागपुरातील सुपारी व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकाच वेळी 20 ठिकाणी धाडी टाकल्या आहेतय (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जितेंद्र खापरे, नागपूर:…
Chhatrapati Smabhajinagar News : माजी महापौरांसह अन्य दोघांवर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
मतमोजणी केंद्रावर पोलिसांवर हल्ला करणाऱ्या माजी महापौरांसह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविदयालयाच्या मतमोजणी केंद्रावर ही घटना घडली होती. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) छत्रपती संभाजीनगर : शासकीय…
Ajit Pawar: मुलाखत सोडून अजित पवार अचानक घरी, शरद पवारांचे आमदार, खासदार भेटीला, बारामतीत काय घडलं?
Ajit Pawar News: महानगरपालिकांच्या निवडणूक निकालानंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची तयारी सुरु झाली आहे. सध्या बारामतीत मोठ्या राजकीय हालचाली होताना दिसत आहेत. शरद पवार गटाचे आमदार आणि…
Thane News : ‘शिंदेंच्या अशोक वैतीचा पराभव हा माझ्या मनाला लागला’, जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केली खंत
ठाण्यात शिवसेनेचे पाच टर्म नगरसेवक राहिलेले शिवसेना उमेदवार व माजी महापौर अशोक वैती यांचा पालिका निवडणुकीत झालेला पराभव हा माझ्या मनाला लागला असून अशा अभ्यासू नगरसेवकाची ठाणे पालिकेत गरज असल्याचे…
Beed Crime: वरिष्ठ जीएसटी अधिकारी कारमध्ये मृतावस्थेत आढळले, 24 तासांपासून होते बेपत्ता, बीडमध्ये खळबळ
Beed GST Officer Found Dead: वरिष्ठ जीएसटी अधिकारी गेल्या 24 तासापासून बेपत्ता होते. त्यांचा शोध घेऊनही ते सापडले नाही. त्यानंतर त्यांची बॉडी त्यांच्याच गाडीतून सापडली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुनील जाधव,…
Devendra Fadnavis यांची विजयानंतर मनं जिंकणारी प्रतिक्रिया, कार्यकर्त्यांना म्हणाले, ‘सेलिब्रेशन करा, पण उन्माद नको’
निवडणुकीत जय-परायज हा होत राहतो. पण या निकालाकडे खेळाडू वृत्तीने पाहणं अपेक्षित आहे. पण काही वेळेला निकालावरुन विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मोलाच्या सूचना…