दारुच्या नशेत तर्राट, मला भाकरी हवीच, महिलेचा धोशा; पुण्यातील हॉटेलमध्ये तुफान धिंगाणा
म. टा. प्रतिनिधी, पुणे:हॉटेलमध्ये जेवणात भाकरी मिळाली नाही, म्हणून मद्यधुंद महिलेने राडा घालून, घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिस नाईक महिलेला मारहाण केल्याचा मार्केट यार्ड परिसरात घडला. राडा घालणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली…
अजित पवारांची बदनामी स्वपक्षीयांकडूनच, चंद्रशेखर बावनकुळेंचा गंभीर आरोप
म. टा. प्रतिनिधी, पुणे :‘अजित पवार व माझी गेल्या तीन महिन्यांपासून भेट झालेली नाही; तसेच ते आमच्या नेत्यांच्याही संपर्कात नाहीत. मात्र, महाविकास आघाडीतील नेते जाणीवपूर्वक त्यांची बदनामी करीत आहेत. पहाटेच्या…
महापालिका निवडणुका कधी लागणार, बावनकुळेंनी भाजपच्या बैठकीत उत्तर सांगितलं
पुणे :राज्यातील अनेक महानगर पालिकांची मुदत संपून वर्षभरापेक्षा अधिक काळ लोटला आहे. त्यात पुणे महापालिकेवर देखील वर्षभरापेक्षा अधिक काळापासून प्रशासकराज आहे. महापालिकेच्या निवडणुका नक्की कधी होणार ? याची प्रतीक्षा सर्वंक्षीय…
सौरऊर्जेची उड्डाणे; 'रूफ टॉप सोलार पॅनेल'ला पुणेकरांची पसंती, वीजबिलात होतेय बचत
पुणे :घराच्या छतावर सौर पॅनेल बसवून त्याद्वारे निर्माण झालेली वीज वापरून अतिरिक्त वीज ‘महावितरण’ला विकण्याच्या ‘रूफ टॉप सोलर पॅनेल’ योजनेला पुणेकर भरभरून पसंती देत आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांसह आंबेगाव, जुन्नर,…
निवृत्त कर्नलच्या भन्नाट जुगाडाने शेतकऱ्यांचा जीव वाचणार, भंगारात गेलेल्या बसमुळं होणार फायदा
पुणे:महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची गेल्या अनेक वर्षांपासून एक मागणी आहे ती म्हणजे शेतीसाठी दिवसा वीज असणे. रात्री शेतीला पाणी देताना शेतकऱ्यांना जंगली जनावरांपासून, सापांपासून धोका असतो. रात्री अपरात्री जेव्हा वीज असेल तेव्हा…
पुतण्याच्या बंडाच्या वावड्या, पक्षफुटीची चर्चा; पण शरद पवार तुकोबांच्या देहूत कीर्तनात तल्लीन
पिंपरी:राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी भाजप सोबत जाणार यावरून मोठी खलबतं सुरू होती. त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे श्री क्षेत्र देहू येथे एका कीर्तन सोहळ्यात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. शरद पवार…
टॉयलेटमध्ये जन्म देत बाळाला खिडकीतून बाहेर फेकलं, पुण्यातल्या प्रकारणाचं धक्कादायक वास्तव
Authored byआदित्य भवार|Edited byनुपूर उप्पल|महाराष्ट्र टाइम्स.कॉम|Updated: 18 Apr 2023, 11:16 pm Pune Unmarried Girl Gave Birth To Child: नवले हॉस्पिटलच्या कॅज्युअलटी वार्डमध्ये एका १९ वर्षाची अविवाहित मुलगी पाठीचा त्रास,अशक्तपणा आणि…
पुणेःलग्नाआधीच गर्भवती, टॉयलेटमध्ये बाळाला जन्म देत खिडकीतून खाली फेकले, १९ वर्षांच्या तरुणीचे कृत्य
पुणे:अनैतिक संबंधातून जन्मलेल्या मुलाला हॉस्पिटलच्या खिडकीतून खाली फेकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या पुढील धक्कादायक प्रकार म्हणजे या मुलाची आई १९ वर्षांची अविवाहित मुलगी आहे.अनैतिक संबंधातून गर्भवती राहिली त्यानंतर…
पुण्यात सांगलीची पुनरावृत्ती, टेम्पो जप्त, सदाभाऊआक्रमक,पालिकेच्या दारात कांदा विक्री सुरु
पुणे :आठ दिवसांपूर्वी पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शेतकऱ्याचा टेम्पो जप्त केला होता. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील तावडी येथील रमेश आरगडे हा शेतकऱ्याने पुणे-सोलापूर महामार्गावर हडपसर येथे रस्त्याच्या बाजूला टेम्पो लावून…
आईची आठवण येतेय, न सांगता घरातून पुण्याकडे निघाले भाऊ-बहीण, दामिनी पथकाची नजर पडली अन्…
रत्नागिरी:चार वर्षांपूर्वी घर सोडून पुण्याला गेलेल्या आईची आठवण येत असल्याने पुण्याला जाऊन भेटण्याची इच्छा झाल्याने दोन अल्पवयीन मुलं घरातुन न सांगता बाहेर पडली होती. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. घरच्यांनीही…