Thane News : ठाण्याचा ‘ढाण्या’ वाघ ‘मातोश्री’वर, उद्धव ठाकरेंनी दिली पाठीवर थाप, आता थांबायचं नाही!
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अंगणात शिवसेनेचे माजी महापौर आणि पाच टर्म नगरसेवक राहिलेल्या उमेदवाराचा पराभव करणारा ‘उबाठा’चा शिलेदार शहाजी खुस्पे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. (फोटो– महाराष्ट्र…
ट्रकने दुचाकीला उडवलं, देवदर्शनाला जाताना तरुणाचा करुण अंत, बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात
Beed Youth Died In Accident: बीडमध्ये एक भीषण अपघात घडला आहे. देवदर्शनाला जाताना ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली, या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुनील जाधव,…
Pune News : दोन्ही राष्ट्रवादीत काहीतरी मोठं घडतंय, रोहित पवार अजित पवारांच्या भेटीला
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काहीतरी मोठं घडत असल्याची माहिती समोर येत आहे. या घडामोडींकडे आता राज्याचं लक्ष लागणार आहे. कारण दोन्ही राष्ट्रवादींना महापालिका निवडणुकीत अपयश आलं आहे. त्यानंतर आता दोन्ही…
Nanded Election Result 2026: सत्तेसाठी कायपण! नांदेडच्या रणांगणात चर्चेची ठरलेल्या सासू-सुनेच्या लढतीत सासू सवाशेर, सूनबाईला किती मतांनी हरवलं?
Nanded Municipal Election Result: प्रतिष्ठेच्या लढाईत सासू ठरली सरस.. विरोधात असलेल्या सुनेचा केला पराभव (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नांदेड: नांदेड महानगर पालिका निवडणुकीत भाजपने मोठं यश गाठलं आहे. भाजपच्या तब्बल 45…
Sheetal Mhatre: एकनाथ शिंदेंचे 29 नगरसेवक ‘ताज’मध्ये दाखल; शीतल म्हात्रेंनी सांगितलं नेमकं कारण
मुंबई महानगरपालिकेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे २९ नगरसेवक निवडून आले आहेत. या सर्व नगरसेवकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: मुंबई…
Nashik Crime : जमिनीच्या वादातून तुफान राडा; वडील आणि मुलाकडून कुटुंबातीलच दोघांना जीवे मारण्याचा प्रयत्न, लोखंडी रॉड, दगडाने मारलं आणि…
Sinnar Crime News : वडील आणि एका मुलाने मिळून त्यांच्या दुसऱ्या मुलासह त्याच्या पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात एक खळबळ माजली आहे. crime…
Thane News : जुना पूल पाडून नवीन पुलाचं बांधकाम, 22 जानेवारीपासून कल्याणमध्ये वाहतूक मार्गात बदल; कसे असतील पर्यायी मार्ग?
Kalyan Reconstruction Bridge Traffic diversions : कल्याणमधील वाहतूक मार्गात बदल केले जाणार आहेत. जुना पूल पाडून नवीन पुलाच्या बांधकामासाठी हे बदल केले जाणार आहेत. यासाठी वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्गही सांगितले…
Pune News : सातारा ते पुणे आता सुस्साट! दुहेरी बोगदा, पुढे दरी पूल….45 मिनिटांचा प्रवास 10 मिनिटांवर, कुठून-कसा आहे नवा मार्ग?
Pune Satara Highway Khambatki Ghat : पुणे-सातारा या मार्गावरील प्रवास आता सुस्साट होणार असून तीन पदरी दोन बोगदे बांधण्यात आले आहेत. यामुळे प्रवासाचा वेळ वाचणार असून वाहतूककोंडीही कमी होणार आहे.…
Uddhav Thackeray : ‘निवडणूक आयुक्त ब्रह्मदेवाचा बाप नाही’, उद्धव ठाकरे यांचा घणाघात
राज्यभरात महापालिका निवडणुका पार पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयुक्तांवर निशाणा साधला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : शिवसेना उद्धव…
Uddhav Thackeray : ‘मुंबईत आमचा महापौर होणार आणि व्हावा…’, उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
मुंबई महापालिकेत आता तीन दशकांनी सत्तापालट होत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. तर शिवसेना आणि भाजपला यश आलं आहे. पण तरीही दोन्ही…