मुंबईत १४व्या मजल्यावरुन पडून २० वर्षीय तरुणीचा मृत्यू, घरात तिची डायरी सापडली, गूढ उलगडणार?
Mumbai Girl Died By Falls From Building: मुंबईतील माटुंग्यात एका इमारतीच्या १४ व्या मजल्यावरुन पडून २० वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला असून पोलिसांना या तरुणीची…
मुंबईकरांच्या खिशाला झळ! मालमत्ता करात होणार वाढ? १३ टक्क्यांपर्यंत वाढीचा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर
Mumbai Property Tax : २०२४-२५मध्येही कर वाढवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला होता आणि त्याला सर्वच पातळीवर विरोधही झाला होता. त्यामुळे वाढ न करण्यावर राज्य सरकार ठाम राहिले. हायलाइट्स: सन २०१४-१५नंतर…
न्यायमंदिरासमोरच अंधश्रद्धेचा कळस! मुंबई हायकोर्टाबाहेर अघोरी प्रकार, खोडसाळपणा की…? गुन्हा दाखल
Mumbai High Court: न्यायालयाच्या आवाराबाहेर मुंबई विद्यापीठ मार्गावर लिंबू, मिरची, नारळ, काळी बाहुली यांची मांडणी करून त्यावर हळद-कुंकू वाहण्यात आले होते. महाराष्ट्र टाइम्सmumbai hc new मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाबाहेर…
निसर्गाच्या कुशीत उन्नत भ्रमंती! मलबार हिल ‘ट्री टॉप वॉक’चे लोकार्पण, तिकीट किती? काय पाहायला मिळणार?
निसर्ग उन्नत मार्ग येथे भेट देण्यासाठी https://naturetrail.mcgm. gov.in/ या संकेतस्थळाला भेट देऊन सशुल्क ऑनलाइन तिकीट काढण्याचा पर्याय आहे. महाराष्ट्र टाइम्सmalbar hill मुंबई : दक्षिण मुंबईत निसर्गाच्या कुशीत भ्रमंती करण्याचा पर्याय…
Raj Thackeray: इतिहास व्हॉट्सॲपवरुन समजत नाही; मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंचे प्रतिपादन
Raj Thackeray Speech: विदेशी विद्यापीठांत औरंगजेबावर जेव्हा अभ्यास होतो, तेव्हा त्यांना छत्रपती शिवाजी महाराज वाचावेच लागतात’, असे प्रतिपादन मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी केले महाराष्ट्र टाइम्सraj thackeray मुंबई :…
Raj Thackeray: मनसेचा आज गुढीपाडवा मेळावा; शिवाजी पार्कवर जोरदार तयारी, राज ठाकरे नेमकं काय बोलणार?
Raj Thackeray MNS Gudhi Padwa 2025: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा आज, रविवारी सायंकाळी दादरच्या शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र टाइम्सraj thac new मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण…
‘आदर्श आदिवासी गावां’ची मुहूर्तमेढ; ‘या’ जिल्ह्यांतील ५९ ग्रामपंचायतींत येणारे गाव-पाडे निवडणार
१३ जिल्ह्यांतील ५९ तालुक्यातील प्रतितालुका किमान एक ग्रामपंचायत व त्या ग्रामपंचायत अंतर्गत येणारी सर्व गावे व पाडे यांची या योजनेसाठी निवड करण्यात येईल. गावांचा विकास करण्यासाठी पुढील दोन वर्षांपर्यंतचे नियोजन…
वीज ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! महावितरणकडून विजेच्या दरात घट, पण ‘ही’ अट असणार लागू
Electricity Consumers Of Mahavitaran: आयोगाने सर्व वीज कंपन्यांच्या प्रस्तावानुसार २०२५-२६ ते २०२९-३०चे पंचवार्षिक दर घोषित केले आहेत. हायलाइट्स: महावितरणकडून विजेच्या दरात घट १०० युनिटपर्यंतच्या श्रेणीत मात्र २४ टक्के वाढ महाराष्ट्र…
मोठी बातमी! महाराष्ट्रातील ६४ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार तब्बल २५५५ कोटी, कृषिमंत्र्यांची घोषणा
या निर्णयामुळे मागील विविध हंगामांतील प्रलंबित नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा होणार आहे. महाराष्ट्र टाइम्सfarmer money2 मुंबई : राज्यातील जवळपास ६४ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट…
तणावमुक्तीसाठी ऑनलाइन ‘बाबा’ची पूजा महागात; सॉफ्टवेअर इंजिनीअरने १२ लाख गमावले, मुंबईतील प्रकार
Mumbai Fraud: आयुष्यातील अडचणींमुळे निर्माण झालेला ताण दूर करण्यासाठी एका ऑनलाइन बाबाचे दर्शन आणि मार्गदर्शन २५ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीअरला चांगलेच महागात पडले. महाराष्ट्र टाइम्सonline baba AI मुंबई : आयुष्यातील अडचणींमुळे…