• Sun. Sep 22nd, 2024

Marathi News

  • Home
  • किसन कथोरे कपिल पाटील यांच्यात मनोमिलनाच्या चर्चा, काही दिवसांपासून सुरु होतं शीतयुद्ध

किसन कथोरे कपिल पाटील यांच्यात मनोमिलनाच्या चर्चा, काही दिवसांपासून सुरु होतं शीतयुद्ध

Kapil Patil : केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्या कार्यक्रमात हजेरी लावल्यानं त्यांच्यात मनोमिलन झाल्याच्या चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहेत.

मराठा समाजाबद्दल गरळ ओकणाऱ्या सदावर्तेंना स्थानबद्ध करा, एकनाथ शिंदेंना तरुणाचं खरमरीत पत्र

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यात दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. अहमदनगरमधील एका युवकानं मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र लिहून मोठी मागणी केली आहे. हायलाइट्स: मुख्यमंत्र्यांच्या शपथेवर संताप तरुणाचं खरमरीत पत्र…

शेतात लागणारी औषधं आणताना नको तेच घडलं, भटक्या कुत्र्यांना वाचवताना दुचाकी घसरली अन्..

Satara News : सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील कोळेवाडीमधील राजकुमार गायकवाड शेतात लागणारी औषधं आणायला गेले होते. परत येताना भटक्या कुत्र्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांची दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.

मराठा समाजानं केंद्राकडे मागणी करावी, घटनादुरुस्तीनंतर १२ टक्के आरक्षण शक्य : बबनराव तायवडे

Edited by युवराज जाधव | Lipi | Updated: 26 Oct 2023, 11:18 pm Follow Subscribe Babanrao Taywade : मराठा समाजाला आरक्षण हव असल्यास त्यांनी केंद्र सरकारकडे ५० टक्क्यांची मर्यादा शिथील…

पोलीस कर्मचाऱ्यानं टोकाचं पाऊल का उचललं? पत्नीच्या तक्रारीवर तिघांना अटक, कारण..

नांदेड : एका पोलीस कर्मचाऱ्याने बुधवारी रात्री आपल्या सर्व्हिस रिवॉल्व्हरनं स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवलं होतं. या घटनेमागील धक्कादायक कारण आता समोर आलं आहे. गोविंद मुंडे यांच्याकडे एका महिलेने लग्नाचा…

धावत्या लोकलमध्ये विवाहितेचा विनयभंग, लोहमार्ग पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

Railway News : धावत्या लोकलमध्ये एका विवाहित महिलेची छेड काढून तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या पोलिसांनी १२ तासाच्या आत आवळल्या आहेत. डोंबवली लोहमार्ग पोलिसांनी ही कामगिरी केली आहे.

गुड न्यूज, पुणे स्टेशनवर २४ तास वैद्यकीय सेवा,प्रवाशांसाठी आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरु

म. टा. प्रतिनिधी, पुणे : रेल्वे गाडीमध्ये अथवा स्थानकावर एखादा जखमी झाल्यास त्याला आता पुणे रेल्वे स्टेशन येथे तात्काळ वैद्यकीय उपचार मिळणार आहेत. त्यासाठी पुणे रेल्वे स्टेशनवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष…

मी माझ्या पगारात समाधानी आहे… साताऱ्यात अधिकाऱ्यानं लावलेल्या फलकाची जोरदार चर्चा

Edited by युवराज जाधव | Lipi | Updated: 25 Oct 2023, 8:40 pm Follow Subscribe Satara News : सातारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतिश बुद्धे यांनी त्यांच्या कार्यालयाबाहेर लावलेला बोर्ड…

रक्ताळलेल्या पायानं हजारो शेतकरी चालत आहेत,कधीही उद्रेक होईल, राजू शेट्टींचा इशारा

कोल्हापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांची गेल्या आठ दिवसांपासून उसाला दुसरा हप्ता चारशे रुपये मिळावा या मागणीसाठी आक्रोश पदयात्रा सुरू केली आहे. शिवाय चारशे रुपये दर…

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश पीक विमा कंपनीनं डावलला, शेतकऱ्यांचा कृषी विभागाच्या दारात ठिय्या

लातूर: जिल्ह्यातल्या साठही मंडळात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. पीक विमा कंपनीने केवळ १० मंडळं पीक विम्यासाठी पात्र ठरवली आहेत. त्यामुळे शेतकरी संघटना आक्रमक झाली…

You missed