• Sat. Sep 21st, 2024

धावत्या लोकलमध्ये विवाहितेचा विनयभंग, लोहमार्ग पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

धावत्या लोकलमध्ये विवाहितेचा विनयभंग,  लोहमार्ग पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या


Railway News : धावत्या लोकलमध्ये एका विवाहित महिलेची छेड काढून तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या पोलिसांनी १२ तासाच्या आत आवळल्या आहेत. डोंबवली लोहमार्ग पोलिसांनी ही कामगिरी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed