धावत्या स्कुलबसमधून पडला, त्याच्याच चाकाखाली अला; अनुरागचा हादरवणारा अंत, सोलापुरात हळहळ
Solapur Boy Died After Falling From Moving School Bus: धावत्या स्कुलबसमधून पडल्याने एका १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा अत्यंत हादरवणारा अंत झाला आहे. स्कुलबसच्या मागील चाकात आल्याने या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. Lipi…
ऐकावं ते नवलच! १ कोटीच्या बंगल्याचा मालक, विमानाने यायचा चोरी करायला, सोलापूरमध्ये फसला डाव, काय घडलं?
Solapur Police News : सोलापूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी विमानाने प्रवास करणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला अटक केली आहे. अनिलकुमार मिस्त्रीलाल राजभर या संशयितावर ३५ गुन्हे दाखल आहेत. सोलापुरातील शिक्षणाधिकाऱ्यांच्या घरात चोरी केल्यावर…
पोटच्या दोन चिमुकल्यांना घेऊन आईने मारली विहिरीत उडी, दोन्ही मुले गतिमंद, खळबळजनक घटना
Solapur Crime News : सोलापूर जिल्ह्यातील वांगी येथे आईने मानसिक तणावातून दोन गतिमंद मुलांसह ८० फूट खोल विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. मृतांमध्ये २८ वर्षीय चित्रा कविराज हाके, ७ वर्षांचा…
सावधान! सोलापुरातील तरुणाचा GBS मुळे मृत्यू?; अहवालानंतर होणार स्पष्ट, डॉक्टर म्हणाले…
सोलापूरमध्ये एका चाळीस वर्षीय तरुणाचा मृत्यू GBS आजारामुळे झाला असण्याची शक्यता आहे. शवविच्छेदन अहवालानंतर हे स्पष्ट होईल. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी वेळेत उपचार घेण्याचे नागरिकांना आवाहन…
विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे उत्पन्न ५३ कोटी; गेल्या वर्षभरात सव्वा कोटी भाविकांनी घेतलं दर्शन
Vitthal Rukmini Mandir: भाविकांकडून विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीस वर्षभरात ५३ कोटी ९७ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले, अशी माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. महाराष्ट्र टाइम्सvitthal rukmini temple म.टा.वृत्तसेवा, सोलापूर:…
राम सातपुते यांना पाडण्यासाठीच सोलापूर लोकसभेची उमेदवारी, भाजपच्या नेत्याचा गंभीर आरोप
सोलापूर : सोलापूर शहरातील भाजपचे कार्यकर्ते दिलीप शिंदे यांनी सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारी मिळावी यासाठी देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर, दिल्ली दरबारी येथे जाऊन इच्छा व्यक्त केली होती. दिलीप शिंदेसह भाजपमधील जवळपास…
सोलापूरची लेक म्हणून स्वागत करते, भाजप उमेदवार राम सातपुतेंना प्रणिती शिंदेंच्या खोचक शुभेच्छा
सोलापूर : सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसच्या उमेदवार आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी ट्विट करून राम सातपुते यांचे सोलापूर लोकसभा…
दुचाकीला कट मारल्यावरुन वाद, दोन गटात वाद अन् सशस्त्र हाणामारीत दोघांनी जीव गमावला
सोलापूर: दुचाकीला कट मारल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन गटांत सशस्त्र हाणामारी झाली. या हाणामारीत दोघा तरूणांचा खून झाला आहे. क्षुल्लक कारणावरून दोघांचा खून झाल्याने सोलापूर जिल्हा हादरला आहे. तर अन्य चौघे…
धैर्यशीलरावांना तिकीट द्या, मोहिते पाटील समर्थक चिडले, ‘शिवरत्न’बाहेर महाजनांची गाडी अडवली
सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केल्याने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे नाराज झाल्याची चर्चा सुरू आहे. रविवारी दिवसभर अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर…
गच्चीवर वृद्ध दाम्पत्य मृतावस्थेत, डबल मर्डर केसचं हादरवणारं सत्य पुढे, लेकच निघाला आरोपी
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील पाचेगाव येथे एक हृदय पिळटवून टाकणारी घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून थोरल्या मुलाने वृद्ध आई वडिलांची क्रूरपणे हत्या केली आहे. २९ फेब्रुवारीला सोलापूर जिल्ह्यातील सांगोला…